Navyuvaagro Ventures Farmers producers company Ltd

Navyuvaagro Ventures Farmers producers company Ltd नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड .

🍇🚢🍇🌱 आज सावता फ्रूटस् आणि नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स व पद्मदीप फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या सहयोगाने  सांगली ...
01/02/2023

🍇🚢🍇🌱 आज सावता फ्रूटस् आणि नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स व पद्मदीप फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या सहयोगाने सांगली येथून द्राक्ष एक्स्पोर्ट दुबई, रशिया व युरोप येथे सुरु करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित मा. आमदार अनिल भाऊ बाबर , पद्मदीप चे संचालक अतुल बाबर व नवयुवा चे सीईओ ऋषिकेश सावता हिरवे तसेच सर्व संचालक , सभासद व युवा शेतकरी मित्र उपस्थित होते.
आज दुबई व रशिया येथे कंटेनर एक्स्पोर्ट झाले व एक्स्पोर्ट ला सुरुवात झाली. एक्स्पोर्ट ला दर चांगला मिळाल्यामुळे सर्व युवा व अनुभवी शेतकरी बंधूनी पुढील द्राक्ष शेती ही आपली द्राक्ष आंतराष्ट्रीय बाजारपेठ विकतील ती क्वालिटी बनवण्याचा ध्यास घेतला आहे .द्राक्ष पिकवण्याचा अनुभव व मार्केटिंग चे कौशल्य यांची सांगड घालून ही एक्स्पोर्ट सुरूवात केली आहे .
व लवकरच आपल्या पारगाव सुद्रीक व श्रीगोंदा परिसरात ज्या एक्स्पोर्ट क्वालिटी बाग आहेत त्यांचे एक्स्पोर्ट सुरू करण्यात येणार आहे .🍇

नवयुवाअ‍ॅग्रो व सावता फ्रूटस्
सीईओ - ऋषिकेश सावता हिरवे

🎇🪔 सर्व शेतकरी बांधवांना व मित्रपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...! ✨🪔🎇शुभेच्छुक :- सावता फ्रूटस् अँण्ड व्हेजिटेब...
24/10/2022

🎇🪔 सर्व शेतकरी बांधवांना व मित्रपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...! ✨🪔🎇
शुभेच्छुक :-
सावता फ्रूटस् अँण्ड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेड.
नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड .🍃🍇🎇🍃🍇🎇🍃

*❤️😊श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून**माणसातील रावणरुपी**अहंकाराचा नाश करूयात**आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात😊❤️**Wish...
05/10/2022

*❤️😊श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून*
*माणसातील रावणरुपी*
*अहंकाराचा नाश करूयात*
*आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात😊❤️*
*Wish You Happy Dassehra 🚩🚩🚩🚩🚩*

04/10/2022

🌱🤝 नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड .

नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड .

🌱नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड .🤝
04/10/2022

🌱नवयुवा अ‍ॅग्रो व्हेंचर्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड .🤝

Address

Pargaon Sudrik
Ahmednagar
413702

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919559579696

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navyuvaagro Ventures Farmers producers company Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category