Aapla Bazaar

Aapla Bazaar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aapla Bazaar, Grocers, Alandi.

तुमच्या घराजवळचं परिपूर्ण शॉपिंग ठिकाण !
फळं, भाजीपाला, ग्रोसरी, हाउसहोल्ड वस्तू, सर्व काही एका ठिकाणी आणि सर्वोत्तम किमतीत
आजच भेट द्या,आनंददायक शॉपिंगचा अनुभव घ्या.
📍 आळंदी मरकळ रोड , नानाश्री लॉन , रायजिंग स्टार स्कूल शेजारी , आपी बझार ,आपला बाजार

31/12/2025

खेळ रंगणार, गप्पा रंगणार आणि जिंकणाऱ्या वहिनींना मिळणार मानाची पैठणी! 👗
प्रत्येक सहभागी महिलेसाठी खास सरप्राईज गिफ्ट्स! 🎁

🗓️ कधी: उद्या सांद्यकाळी ६ वाजता
📍 कुठे: आपी स्मार्ट बझार, मरकळ रोड, आळंदी.

तर आपल्या सख्यांना, मैत्रिणींना आणि घरातील सर्वांना घेऊन नक्की या!

उद्याच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आजच तुमचं नाव नोंदवा किंवा उद्या वेळेवर उपस्थित राहा!”

#होममिनिस्टर #मानाचीपैठणी

जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने ।। भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा ।।😍
23/10/2025

जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने ।। भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा ।।😍

धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ✨
21/10/2025

धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ✨

धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,आपणास मनःपूर्वक सदिच्छा,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
18/10/2025

धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

कृषी संस्कृतीचे महत्व सांगणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच प्रार्थना व वसुबारस निमित्त ह...
17/10/2025

कृषी संस्कृतीचे महत्व सांगणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच प्रार्थना व वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा ...!

Winter Special Offer 🤩सर्व बॉडी लोशन्स व कॉस्मेटिक प्रोडक्ट वर 5-50% सूट😍👉 आता खरेदीसाठी कुठेही भटकंती करण्याची गरज नाही...
09/10/2025

Winter Special Offer 🤩

सर्व बॉडी लोशन्स व कॉस्मेटिक प्रोडक्ट वर 5-50% सूट😍

👉 आता खरेदीसाठी कुठेही भटकंती करण्याची गरज नाही — कारण आपलं ‘आपी बाजार - आपला बाजार’ आळंदीतच आपल्यासाठी उपलब्ध आहे.

📍 पत्ता: आळंदी मरकळ रोड , नानाश्री लॉन , रायजिंग स्टार स्कूल शेजारी , आपी बझार आपला बाजार
☎️ संपर्क: +91 8082305986 / +91 8956552142

चला तर, कुटुंबासोबत भेट द्या आणि नवीन खरेदीचा अनुभव घ्या! 🤩

🚩🚩🚩🙏

06/10/2025

आपि स्मार्ट बाजार ,आपला बाजार सुपर मार्केट , खास ऑफर ऑफर😍
🛒 एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी खरेदीची मजा — मग ती किराणा सामान असो, दैनंदिन गरजेच्या वस्तू असोत किंवा खास ऑफर्स.
२००० च्या बिलावर १ कि. साखर फ्री । सर्व बिलावर लकी ड्रॉ कुपन
नक्की भेट द्या!🫴
📍 पत्ता: आळंदी मरकळ रोड , नानाश्री लॉन , रायजिंग स्टार स्कूल शेजारी , आपी बझार आपला बाजार
☎️ संपर्क: +91 8082305986 / +91 8956552142
चला तर, कुटुंबासोबत भेट द्या आणि नवीन खरेदीचा अनुभव घ्या! 🤩

आपी बझार आपला बाजार मध्ये😍प्रत्येक खरेदीवर मिळवा 5%-25% पर्यंत सूटस्वस्त दर, उत्तम क्वालिटी फक्त आपल्या आपी बझार, आपला ब...
04/10/2025

आपी बझार आपला बाजार मध्ये😍
प्रत्येक खरेदीवर मिळवा 5%-25% पर्यंत सूट
स्वस्त दर, उत्तम क्वालिटी फक्त आपल्या आपी बझार, आपला बाजार मध्ये
सणासुदीची खरेदी, फक्त आपी बाजार आपला बाजार मध्ये 💯

👉 आता खरेदीसाठी कुठेही भटकंती करण्याची गरज नाही — कारण आपलं ‘आपी बाजार - आपला बाजार’ आळंदीतच आपल्यासाठी उपलब्ध आहे.

📍 पत्ता: आळंदी मरकळ रोड , नानाश्री लॉन , रायजिंग स्टार स्कूल शेजारी , आपी बझार आपला बाजार
☎️ संपर्क: +91 8082305986 / +91 8956552142

चला तर, कुटुंबासोबत भेट द्या आणि नवीन खरेदीचा अनुभव घ्या! 🤩

🚩🚩🚩🙏

दसरा व विजयादशमी सणानिमित्त आपणास वआपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
02/10/2025

दसरा व विजयादशमी सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

आपि स्मार्ट बाजार आपला बाजार सुपर मार्केट नवरात्र व दसऱ्या निमित्त खास ऑफर ऑफर😍२००० च्या बिलावर १ कि. साखर फ्री । सर्व ब...
30/09/2025

आपि स्मार्ट बाजार आपला बाजार सुपर मार्केट नवरात्र व दसऱ्या निमित्त खास ऑफर ऑफर😍

२००० च्या बिलावर १ कि. साखर फ्री । सर्व बिलावर लकी ड्रॉ कुपन
नक्की भेट द्या!🫴

📍 पत्ता: आळंदी मरकळ रोड , नानाश्री लॉन , रायजिंग स्टार स्कूल शेजारी , आपी बझार आपला बाजार
☎️ संपर्क: +91 8082305986 / +91 8956552142

चला तर, कुटुंबासोबत भेट द्या आणि नवीन खरेदीचा अनुभव घ्या! 🤩

30/09/2025

आपि स्मार्ट बाजार आपला बाजार सुपर मार्केट 😍
सर्व वस्तूंवर 5%-50% पर्यंत सूट
नक्की भेट द्या!

📍 पत्ता: आळंदी मरकळ रोड , नानाश्री लॉन , रायजिंग स्टार स्कूल शेजारी , आपी बझार आपला बाजार
☎️ संपर्क: +91 8082305986 / +91 8956552142
चला तर, कुटुंबासोबत भेट द्या आणि नवीन खरेदीचा अनुभव घ्या! 🤩

Address

Alandi
412105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla Bazaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category