किसान Tak

किसान Tak शेतकरी जनजागृती , शेती माहिती , शेतकऱ्यांची चर्चा - शेतकरी असाल तर फॉलो करा 🙏🙏

कुठे कुठे काल आणि रात्री पावसाने झोडपले
18/09/2026

कुठे कुठे काल आणि रात्री पावसाने झोडपले

यंदा कापसाला कमीत कमी किती भाव मिळायला पाहिजे
18/09/2026

यंदा कापसाला कमीत कमी किती भाव मिळायला पाहिजे

आज कुठे कुठे पाऊस पडला, रिमझिम का जोरदार का मुसळधार
17/09/2026

आज कुठे कुठे पाऊस पडला, रिमझिम का जोरदार का मुसळधार

आज तुरळक ठिकाणी पाऊसला सुरवात नंतर 19 ते 25 सप्टेंबर वेग वाढणार ठीक ठिकाणी जोरदार पाऊस राहील    #पंजाबरावडख  #पंजाबडख   ...
17/09/2026

आज तुरळक ठिकाणी पाऊसला सुरवात नंतर 19 ते 25 सप्टेंबर वेग वाढणार ठीक ठिकाणी जोरदार पाऊस राहील #पंजाबरावडख #पंजाबडख #हवामानअंदाज #हवामान

जालना बुलडाणा छत्रपती संभाजी नगर स्थानिक वातावरणाचा चांगला झाला काही ठिकाणी,पुढे सुध्दा अशीच कृपा दृष्टी राहिल.
17/09/2026

जालना बुलडाणा छत्रपती संभाजी नगर स्थानिक वातावरणाचा चांगला झाला काही ठिकाणी,पुढे सुध्दा अशीच कृपा दृष्टी राहिल.

पातेगळ साठी काही उपाय आहे का  कशाने थांबेल पातेगळ
17/09/2026

पातेगळ साठी काही उपाय आहे का कशाने थांबेल पातेगळ

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही..-देवेंद्र फडणवीस
17/09/2026

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही..-देवेंद्र फडणवीस

17/09/2026

सध्या कुठे कुठे काळेकुट्ट आभाळ आले आहे आणि ढगाचा गडगडाट सुरू आहे

Address

Ghansangvi
431209

Alerts

Be the first to know and let us send you an email when किसान Tak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category