01/08/2024
हली च्या काळात हेल्दी व्हावे म्हणून औषधाच्या गोळ्या टाळायच्या असतील तर लाडू सारखे दुसरे पौष्टिक खाणे नाही ...
एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे लाडू मिळणारे हे ठिकाण..
अचानक आलेला पाऊस , मध्येच कडक उन्ह ह्याने प्रकृती बिघडण्याची जास्त शक्यता असते अश्या वेळी पारंपरिक पद्धतीचे खाणे योग्य असते ...
मुलांच्या टिफिन ला , ऑफीसला डब्याला एक हेअल्थी स्नॅक्स खूप गरजेचे आहे. इम्मुनिटी बुस्टर साठी मदत करते.
पावसाळ्यात थंड हवामानामुळे पाठ दुखी अंग दुखी सांधेदुखीचा त्रास जाणवतो.
मेथी आणि डिंकाचे लाडू खाल्ल्याने सांधेदुखी कंबर दुखी आणि सर्दी पासून आराम मिळेल, तसेच बेसन चे लाडू खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यापासून ते आजारावर आराम देण्यापर्यंत शुद्ध तुपात आणि गुळात बनविलेल्या अशा पौष्टिक लाडूचे नियमित सेवन खूपफायदेशीर आहे.
म्हणूनच आजच ऑर्डर करा आपले आवडते लाडू ❤️