04/02/2026
(कलेक्टर)जिल्हा अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी केले कालांश राजगिरा लाडू उद्योगाचे कौतुक.
यावेळेस अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी ( कलेक्टर) माननीय श्री पंकज जी आशिया यांनी कालांश राजगिरा लाडू महिला उद्योगाला भेट दिली, यावेळेस तालुका कृषी अधिकारी माननीय श्री. मनोज जी सोनवणे, प्रांत अधिकारी माननीय श्री. माणिकराव आहेर, तहसीलदार माननीय श्री. महेश जी सावंत, कोपरगाव सर्कल माननीय श्री मच्छिंद्र जी पोकळ, तलाठी साहेब धनंजय हाबड, सरपंच माननीय श्री दीपक जी चौधरी
कृषी विभाग पोटे मॅडम आणि त्या समवेत अधिकारी महावितरण चे किरणजी जावरे,B देशमुख साहेब यांनी आवर्जून कालांश महिला उद्योगाला भेट देऊन कामाचे कौतुक केले महिलांना प्रोत्साहित केले यावेळेस कालांश राजगिरा लाडूचे
माननीय श्री रोहित जी काळे आणि विनय जी काले यांनी स्वागत केले तसेच याबरोबर सौ.अनिता मुंशी,सौ. मनीषा काले, सौ. रेणुका काळे, तसेच श्री.उमेश मोरे, ललित केदारी, आकाश रणशूर, मोहित कापसे आणि सर्व कालांश महिला बचत गट परिवार तसेच धारण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते