Kalamba Agro

Kalamba Agro Explore innovative solutions for modern farming practices with Kirloskar, Honda. We specialize in Power Weeder, Brush Cutter & Sprayers.

Our mission is to empower farmers with reliable, efficient, and state-of-the-art machinery to enhance productivity. काळंबा ऍग्रो सेल्स अँड सर्विस, मध्ये आपले स्वागत आहे. आमच्याकडे सर्व शेती साहित्य सबसिडी दरात मिळतील. आमच्याकडे मिळणारी साहित्य पॉवर टिलर, पॉवर वीडर, ब्रश कटर, चैन स्वा, गिरण, चाफ कटर, मिल्किंग मशीन,(दूध क

ाढणी मशीन) फवारणी पंप (२ इन बॅटरी पंप), मिरची कांडप. सुरक्षा उपकरणे होलसेल व रिटेल दरात मिळतील.
सर्व प्रकारचे ट्रॅक्टर / पॉवर टिलर, ब्रश कटर, चैन स्वा सेल्स आणि सर्विस करून मिळतील. काळंबा ऍग्रो सेल्स अँड सर्व्हिस दुकान नं 12, कोकण बिट्स, नविन एस. टि. डेपो समोर, मुंबई गोवा हायवे जवळ, कुडाळ , तालुका - कुडाळ, जिल्हा - सिंधुदुर्ग पिन-४१६५२० MB -7744091027 Whatsapp - 9423511543 Email Id- [email protected] page - https://m.facebook.com/KalambaAgro/

🚤🔥 **BOAT ATTACHMENT – आता बोट चालवणे झाले आणखी सोपे!** 🔥🚤मच्छीमारी असो 🐟, मालवाहतूक असो 📦 किंवा रोजच्या बोटीच्या वापरास...
24/08/2026

🚤🔥 **BOAT ATTACHMENT – आता बोट चालवणे झाले आणखी सोपे!** 🔥🚤

मच्छीमारी असो 🐟, मालवाहतूक असो 📦 किंवा रोजच्या बोटीच्या वापरासाठी — **HARITZEP Boat Attachment** देतो दमदार Power, Smooth Performance आणि भरोसेमंद कामगिरी! 💪⚙️

🔹 **35CC | 43CC | 52CC | 63CC | 71CC | 100CC**
🔹 **1.2 HP ते 3.0 HP**
🔹 Powerful Engine ⚡
🔹 Fuel Efficient ⛽
🔹 Easy to Use & Maintain 🛠️
🔹 Fishing • Transport • All Types of Boats 🚤

📞 **आजच चौकशी करा:**
**9423511543 | 7744091027**

📍 **Kalamba Agro Sales & Service**
🌱 शेतीची प्रगती • शेतकऱ्यांची समृद्धी

With Nilesh Pawar – I just got recognised as one of their top fans! 🎉
22/08/2026

With Nilesh Pawar – I just got recognised as one of their top fans! 🎉

🌼 गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌼गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा आधार आणि यशाचा खरा मार्गदर्शक.या पवित्र...
29/07/2026

🌼 गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌼

गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा आधार आणि यशाचा खरा मार्गदर्शक.
या पवित्र गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन आणि हार्दिक शुभेच्छा! 🙏

Kalamba Agro Sales & Service कडून आपणास व आपल्या परिवारास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरघोस यशाच्या शुभेच्छा! 🌾

📍 आपल्या सेवेत सदैव तत्पर
📞 9423511543 | 7744091027

#गुरुपौर्णिमा

25/07/2026
🌾⚡ झटका मशीनसाठी RFB Rod आता Kalamba Agro मध्ये उपलब्ध! ⚡🌾मजबूत 💪 टिकाऊ ✅ आणि शेतातील फेन्सिंगसाठी उत्तम पर्याय!🚚 संपूर्...
24/07/2026

🌾⚡ झटका मशीनसाठी RFB Rod आता Kalamba Agro मध्ये उपलब्ध! ⚡🌾

मजबूत 💪 टिकाऊ ✅ आणि शेतातील फेन्सिंगसाठी उत्तम पर्याय!
🚚 संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी उपलब्ध

📞 आजच ऑर्डरसाठी संपर्क करा:
9423511543 | 7744091027

📍 Kudal | Sawantwadi | Devgad | Manche Titha | Virar

KALAMBA AGRO – Sales & Service 🌱
शेतकऱ्यांचा विश्वास… दर्जेदार कृषी उत्पादनांची साथ! ❤️

#शेतकरी #शेती #कृषी

🚤 Honda GX160 Longtail Boat Engine – विश्वास, ताकद आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स! 💪नदी, खाडी आणि समुद्रातील मासेमारीसाठी दमदार...
22/07/2026

🚤 Honda GX160 Longtail Boat Engine – विश्वास, ताकद आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स! 💪

नदी, खाडी आणि समुद्रातील मासेमारीसाठी दमदार आणि इंधन बचत करणारे Honda GX160 Longtail Boat Engine आता उपलब्ध!

✅ Powerful Performance
✅ Fuel Efficient
✅ Easy Maintenance
✅ Honda Quality & Reliability

📍 उपलब्ध येथे: Kalamba Agro Sales & Service

📞 संपर्क:
94235 11543
77440 91027

🌐 www.kalambaagro.com

17/06/2026

काळंबा ऍग्रो सेल्स तुमच्या साठी घेऊन आले आहेत, "HARITZEP
कंपनीच्या Power Weeder वर भारी भक्कम डिस्काउंट Offer. आजच काळंबा ऍग्रो च्या कोणत्यानी शाखेला भेट दया, आणि तुमच्या पसंतीचा Power Weeder घ्या.🙏
Powertiller

📢 HARITZEP 7HP PETROL POWER WEEDER 🚜🌾 शेतीची कामे आता होतील अधिक सोपी, जलद आणि कमी खर्चात!🔥 HARITZEP 7HP Petrol Power We...
16/06/2026

📢 HARITZEP 7HP PETROL POWER WEEDER 🚜

🌾 शेतीची कामे आता होतील अधिक सोपी, जलद आणि कमी खर्चात!

🔥 HARITZEP 7HP Petrol Power Weeder
📌 Model: HZI-170-7P
⚙️ Engine Power: 7 HP Petrol Engine
🛞 Tyre Size: 5.00-8
🛡️ Warranty: 18 Months

✅ मुख्य वैशिष्ट्ये

✔️ शक्तिशाली 7HP पेट्रोल इंजिन
✔️ हेवी ड्युटी गिअर ड्राइव्ह सिस्टीम
✔️ मजबूत टिलिंग ब्लेड्स
✔️ 5.00-8 हेवी ड्युटी टायर
✔️ टिकाऊ आणि विश्वासार्ह बांधणी
✔️ कमी इंधन खर्च, जास्त उत्पादन

📊 तांत्रिक तपशील

🔹 इंजिन पॉवर – 7HP
🔹 इंधन प्रकार – पेट्रोल
🔹 टिलिंग रुंदी – 900 ते 1050 mm
🔹 टिलिंग खोली – 150 ते 300 mm
🔹 टायर साइज – 5.00-8

🌱 उपयोग

✅ ऊस पिकासाठी
✅ भाजीपाला पिकांसाठी
✅ बागायती शेतीसाठी
✅ तण नियंत्रणासाठी
✅ आंतरमशागतीसाठी

🛡️ 18 Months Warranty
✔️ Reliable Performance
✔️ Quality Tested
✔️ Trusted Agricultural Machinery

📍 Authorized Dealer

KALAMBA AGRO

📞 9423511543
📞 7744091027

🌾 “शक्तिशाली • टिकाऊ • विश्वासार्ह”

🚜 HARITZEP सोबत… प्रगतीची नवी झेप! 🚜

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalamba Agro posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalamba Agro:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share