10/07/2024
भूकेला लाज नसते.भूकेच्या गरज पुर्तीसाठी बेगडी प्रतिष्ठा व रोजगार न देणाऱ्या डिगऱ्या सुरळी करून टाकून अशी कामं करावी लागतात.जो लाजला तो उपाशी मेला म्हणून समजा.
खरं पाहिलं तर ही स्रम प्रतिष्ठा आहे.अशी स्रमाची कामं करणाऱ्या सर्व स्रमिकांना माझा सलाम.