Maharashtra maza

  • Home
  • Maharashtra maza

Maharashtra maza all products

30/10/2025

कर्ज मुक्त शेतकरी महा मोर्चा बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे #शेतकरी

अलाबामा, अमेरीका (USA) येथे नुकतेच पार पडलेल्या जागतीक पोलीस व अग्निशामक दल क्रिडा स्पर्धा मध्ये महिला शरीरयष्टी या खेळप...
08/07/2025

अलाबामा, अमेरीका (USA) येथे नुकतेच पार पडलेल्या जागतीक पोलीस व अग्निशामक दल क्रिडा स्पर्धा मध्ये महिला शरीरयष्टी या खेळप्रकारामध्ये वर्धा जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार सुनैना डोंगरे यांनी एक सुवर्ण पदक व एक रौप्य पदक पटकावून वर्धा पोलीस दलाचे नाव लौखिक केले आहे.

त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

जिद्दीने आणि मेहनतीने दोन्ही बहिण भाऊ झाले पोलीस दलात भरती 🚔✌️🎉💐                      #पोलीस
02/05/2025

जिद्दीने आणि मेहनतीने दोन्ही बहिण भाऊ झाले पोलीस दलात भरती 🚔✌️🎉💐 #पोलीस

बस ड्रॉयव्हरची मुलगी बनली IAS💐❤️🙏रिल्सवर नाचणाऱ्या मुलींना लाईक करण्यापेक्षा अशा मुलींना लाईक करा.
18/03/2025

बस ड्रॉयव्हरची मुलगी बनली IAS💐❤️🙏

रिल्सवर नाचणाऱ्या मुलींना लाईक करण्यापेक्षा अशा मुलींना लाईक करा.

National women's day
08/03/2025

National women's day

पाक पहलवान को 90 सेकेंड में धूल चटाकर संग्राम सिंह ने रचा इतिहास, कोई देशद्रो'ही ही होगा जो देश के जांबाज को बधाई नहीं द...
18/02/2025

पाक पहलवान को 90 सेकेंड में धूल चटाकर संग्राम सिंह ने रचा इतिहास, कोई देशद्रो'ही ही होगा जो देश के जांबाज को बधाई नहीं देगा

इस बेटी ने सहीकिया या गलत
22/01/2025

इस बेटी ने सहीकिया या गलत

मुलगा चौथीत शिकत होता, तेव्हा शिक्षकाने वडिलांना सांगितले की, तुमचा मुलगा बुद्धिबळ खूप चांगला खेळतो.  जर त्याला तुम्ही स...
15/12/2024

मुलगा चौथीत शिकत होता, तेव्हा शिक्षकाने वडिलांना सांगितले की, तुमचा मुलगा बुद्धिबळ खूप चांगला खेळतो. जर त्याला तुम्ही सपोर्ट केलात तर तो खूप पुढे जाईल ...

वडील उत्तम डॉक्टर होते, आईही डॉक्टर होती. आपल्या समाजात अशी जोडपी मुलाच्या जन्माआधीच ठरवतात की मूल डॉक्टर होणार. पण त्या वडिलांनी एक जोखीम घेतली. मुलाला बुद्धिबळ खेळण्यात मजा वाटायची, त्यामुळे त्याच्याकडे फक्त बुद्धिबळ खेळण्याचं काम उरलं होतं. अर्थ कळला का?

मुलाने चौथीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही. आपल्या आजूबाजूला पहा, आपल्या मुलाला अभ्यास सोडून खेळायला लावणारा कोणी सुशिक्षित बाप दिसतो का? मिळणार देखील नाही. का? कारण मूल कुठेतरी शिकून कुठेतरी नोकरीला लागावं हाच आमचा उद्देश असतो. यापलीकडे आपण विचार करू शकत नाही...

होय, वडिलांनी मुलाला अभ्यास सोडायला लावला. मुलगा चांगला खेळत होता त्यामुळे तोही खेळायला जाऊ लागला. आता लहान मुलाला एकट्याला कुठेही पाठवता येत नाही, म्हणून आईने तिची नोकरी सोडली. ती सावलीसारखी त्याच्या मागे असायची, त्याच्या जेवणाची आणि सुखसोयींची, त्याच्या आवडीनिवडीची काळजी घेतली...

2017 मध्ये एका पत्रकाराने त्या अकरा वर्षाच्या मुलाला विचारले – तुला पुढे काय करायचे आहे? तो मुलगा बिनदिक्कत म्हणाला – मला सर्वात तरुण ग्रँडमास्टर व्हायचे आहे. मला सर्वात तरुण जगज्जेता बनायचे आहे. काल ते मूल खरंतर सर्वात तरुण जगज्जेता बनले.

त्याची प्रतिभा, त्याचे समर्पण, त्याला मिळालेल्या सुविधा यांचा या यशात मोठा वाटा आहे, परंतु सर्वात मोठी भूमिका म्हणजे त्याचे वडील डॉ. रजनीकांत यांनी घेतलेली जोखीम त्याने चौथीच्या वर्गात शिकत असताना सोडली. जो धोका पत्करतो तोच राजा होतो...गुकेश दुबे यांचे खूप खूप अभिनंदन... 💯🔥

Yad करलो ओह कुरबानी
26/11/2024

Yad करलो ओह कुरबानी

माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे 2024 विधानसभा मध्ये एक लक्षात ठेवा गेल्या काही वर्षापासून व शेतकरी बंधू भारत ...
13/11/2024

माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे 2024 विधानसभा मध्ये एक लक्षात ठेवा गेल्या काही वर्षापासून व शेतकरी बंधू भारत सरकारचे शिखर बनलेले म्हणजे शेतकरी यांना मालाला भावना मिळतात त्यांच्या कर्जामुळे त्यांनी सुसाईड केलेल्या आत्महत्या केलेल्या आहे पण आता असं नको व्हायला पाहिजे म्हणून एकच लक्षात ठेवा म्हणून आता आपल्याला सरकार चेंज करण्याची टाईम आणलेला आहे आपला हक्कासाठी लढण्याचा टाईम आलेला आहे तर लक्षात ठेवा कुठलाही पार्टीच्या बडी न पडता अशा व्यक्तीला निवडून द्या की तो शेतकऱ्यासाठी लढत असते तर अशा व्यक्तींना ओढून आपल्या मालाला योग्य हमीभाव मिळवा सरकार हटाव देश बचाव
#शेतकरी

राम चरण तेलुगु सिनेमा के एक प्रसिद्ध अभिनेता हैं। उनका जन्म 27 मार्च 1985 को हैदराबाद में हुआ था। वह अभिनेता चिरंजीवी के...
01/11/2024

राम चरण तेलुगु सिनेमा के एक प्रसिद्ध अभिनेता हैं। उनका जन्म 27 मार्च 1985 को हैदराबाद में हुआ था। वह अभिनेता चिरंजीवी के बेटे हैं। राम चरण ने अपने करियर की शुरुआत फिल्म "चिरुथा" से की और इसके बाद उन्होंने कई सफल फिल्में दीं, जिनमें "मगधीरा", "राचा", "नायक", "गोविंदुडु अंदरिवadele" और "RRR" शामिल हैं। उन्हें कई पुरस्कारों से सम्मानित किया गया है, जिनमें फिल्मफेयर अवार्ड्स और नंदी अवार्ड्स शामिल हैं।

20/10/2024

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra maza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share