Vithusai Shetkari Athvade Bazaar

  • Home
  • Vithusai Shetkari Athvade Bazaar

Vithusai Shetkari Athvade Bazaar We Served Fresh Fruits, Vegetables and Dairy Products

14/05/2026

🙏🏻

02/05/2026

स्टॉल साठी संपर्क - राजेश शेवरे - 8668805269 ओंकार कारेकर - 8459463187 #विठूसाई #विठूसाईशेतकरीआठवडेबाजार

17/04/2026
13/04/2026

विद्येविना मती गेली, हे ज्यांनी ओळखले
शिक्षणाचे महत्त्व अख्या जगाला पटवले
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे सांगणाऱ्या
ज्ञानसूर्याला मानाचा मुजरा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻

#विठूसाई
#विठूसाईशेतकरीआठवडेबाजार




🎂विठूसाई शेतकरी आठवडे बाजारातील पैलवान मयुर बर्डे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . 🎂🎂मयुर शांत स्वभावाचा पैलवान आहे ...
08/04/2026

🎂विठूसाई शेतकरी आठवडे बाजारातील पैलवान मयुर बर्डे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . 🎂🎂मयुर शांत स्वभावाचा पैलवान आहे . 🌿खूप कष्ट करुन शेतीमध्ये घाम गाळून पिकवलेलला भाजीपाला आता विठूसाई शेतकरी आठवडे बाजारात आणून त्याचा सोन करत आहे . नक्की विश्वास आहे मयुर एक दिवस खूप यशस्वी होणार
🎂👑

#विठूसाई
#विठूसाईशेतकरीआठवडेबाजार




03/04/2026

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Vithusai Shetkari Athvade Bazaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share