Organic Alphonso Mangoes directly from our farms

  • Home
  • India
  • Pune
  • Organic Alphonso Mangoes directly from our farms

Organic Alphonso Mangoes directly from our farms Organic Carbide and Chemical free Ratnagiri Alphonso Mangoes directly from my farms to your home.

� #�
� #�
� #�
� #�
���������
नमस्कार,
� *रत्नागिरी हापूस* �
नैसर्गिकरीत्या पिकवलेले. रत्नागिरी मधील सामान्य शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या हेतूने, योग्य दरात, कोणत्याही केमिकल प्रक्रिये शिवाय पिकवलेले आंबे आम्ही उपलब्ध करत आहोत. आम्ही आहोत शेतकरी आणि ग्राहक यामधील दुवा.
आता पुण्यात ... थेट रत्नागिरीच्या बागेतून आपल्या घरी.
2 डझन व 5 डझन मध्ये उपलब्ध.

� #आंबा #खराब #लागल्य

ास १००% #पैसे #परत #मिळतील #
*हीच आमची सेवा*
नियम आणि अटी लागू
-�एका डझनात २ पेक्षा जास्त आंबे खराब निघाल्यास
�पाच डझनाच्या पेटीत ६ पेक्षा जास्त आंबे खराब निघ्याल्यास
�आंबे मिळाल्यावर ३/४ दिवसातच कळवावे, आम्ही पूर्ण सहकार्य करू.
� 5 डझन किंवा त्या पेक्षा जास्त ऑर्डरसाठी -घरपोच डिलिव्हरी देऊ.

• महिला मंडळ,सोसायटी,ऑफिसेस,कर्मचारी संघटना याना होलसेल ऑर्डर साठी खास डिस्काउंट ऑफर, संपर्क साधा.

*Darshan Patil*
� 9922850075
http://wa.me/919922850075

Address

SN 32, A2 302, Kingston Elysia, Sai Shradha Society, Pisoli
Pune
411048

Telephone

+919922850075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Organic Alphonso Mangoes directly from our farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Organic Alphonso Mangoes directly from our farms:

Share

Category