11/09/2023
*खास गणपती निम्मित*
आम्ही अजून एक दर्जेदार उत्पादन घेऊन आलो आहोत, या आमच्या साहित्यामुळे आपली गणपतीची पूजा यथासांग होऊ शकेल.
उत्तम दर्जाचे गणपती पूजा साहित्य। *पूजेच्या विविध 20 वस्तू एकाच पॅक मध्ये।*
पूजा साहित्य यादी पुढील प्रमाणे
*अष्टगंध, हळद,कुंकू, गुलाल, बुक्का,शेंदूर,फुलवत,गेजवस्त्र, विडा साहित्य, कापूर, उदबत्ती/ धूप, जानवी जोड, समई वात, कलावा, उपर्ण, अक्षता, वस्त्र, आसन, अत्तर, काडेपेटी*
आजच आपली मागणी कळवावी. *अंतिम तारीख दिनांक १५/०९/२३*
मूळ किंमत ₹४५०/-(टपाल खर्च सहित) सवलतीत ₹४००/-(टपाल खर्च सहित)
आशिष इनामदार - 9860458274