Katdare Food Products

Katdare Food Products Katdare Masale is the ultimate tastemaker for every occasion.

A company having goodwill and expertise of around 60 years with a diversified product range of Spices, Chutneys, Flours - Instants & Pickles

कैरीचा तो आंबटपणा, मसाल्याचा झणझणीत स्पर्श…आणि गरम भातावर तूप घालून एक घास बस्स!तेव्हा जाणवतं, लोणचं म्हणजे फक्त side ना...
19/05/2026

कैरीचा तो आंबटपणा, मसाल्याचा झणझणीत स्पर्श…
आणि गरम भातावर तूप घालून एक घास बस्स!
तेव्हा जाणवतं, लोणचं म्हणजे फक्त side नाही…
ते म्हणजे जेवणाला पूर्णत्व देणारी चव आहे.

काटदरे आंबा लोणचं,पारंपरिक, खमंग आणि अगदी घरगुती.


काटदरे परिवारासाठी अभिमानाचा क्षण 💐सौ. रुपाली शहाजी कुंभार यांना“आदर्श कामगार पुरस्कार २०२६”प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्व...
19/05/2026

काटदरे परिवारासाठी अभिमानाचा क्षण 💐

सौ. रुपाली शहाजी कुंभार यांना
“आदर्श कामगार पुरस्कार २०२६”
प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 🌟

प्रत्येक यशामागे मेहनत असते…
आणि प्रत्येक मेहनतीमागे असतात आपली माणसं. ❤️

आमचे कर्मचारी हेच काटदरेंची खरी ताकद आहेत.
त्यांच्या मेहनतीमुळेच प्रत्येक घरात पोहोचते विश्वासाची चव. ❤️

त्यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण काटदरे परिवारासाठी अभिमानाचा क्षण. ✨

01/05/2026

महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही…
ती एक चव आहे, एक भावना आहे, एक ओळख आहे.

घरच्या वरणभातापासून ते झणझणीत मिसळपर्यंत,
आणि सणाच्या पुरणपोळीपासून ते पिठलं-भाकरीपर्यंत
प्रत्येक घासात एक कथा आहे. आणि त्या प्रत्येक चवीमागे, काटदरेंची साथ.

महाराष्ट्राची चव म्हणजे साधेपणा, झणझणीतपणा आणि गोडवा सगळं एकत्र.

ह्या महाराष्ट्र दिनी सर्व खवय्यांना हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा हजारो हात निष्ठेने राबतात, तेव्हाच घराघरात काटदरेचा अस्सल स्वाद पोहोचतो. आज 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिना'निम...
01/05/2026

जेव्हा हजारो हात निष्ठेने राबतात, तेव्हाच घराघरात काटदरेचा अस्सल स्वाद पोहोचतो. आज 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिना'निमित्त, आमच्या या खऱ्या शिल्पकारांना मानाचा मुजरा! तुमच्या कष्टानेच आमची चव अजरामर आहे."

RealHeroes IndianWorkforce SaluteToWorkers TeamWork Gratitude

Different opinions are normal.Overreaction is optional.Before it becomes personal, cool it down.
20/04/2026

Different opinions are normal.
Overreaction is optional.
Before it becomes personal, cool it down.

The road is hot.The weather is hotter.Your temper does not need to be hottest.
20/04/2026

The road is hot.
The weather is hotter.
Your temper does not need to be hottest.

When the heat fades, and the calm kicks in.
20/04/2026

When the heat fades,
and the calm kicks in.

It is just a TV show. Not a courtroom debate. Pause before you react.
20/04/2026

It is just a TV show.
Not a courtroom debate.
Pause before you react.

It is gully cricket.Not the World Cup final.Play. Laugh. Relax.
20/04/2026

It is gully cricket.
Not the World Cup final.
Play. Laugh. Relax.

Pressure builds fast in summer. Calm builds success. Choose wisely.
20/04/2026

Pressure builds fast in summer.
Calm builds success.
Choose wisely.

Address

J/2/17 Additional M. I. D. C. , Satara (India)
Satara
415004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Katdare Food Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Katdare Food Products:

Share