Balposhan by gharguti ghass

  • Home
  • Balposhan by gharguti ghass

Balposhan by gharguti ghass Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Balposhan by gharguti ghass, 3319 Sampada HSG SOC Satara, .

sayongita chavan- zanzane
1 ते 5 वर्षांच्या लहान मुलांसाठी पौष्टिक आहार आणि pranting tips,new marathi mom,momlife, Healthy Lifestyl
आईसाठी सोपी recipes, feeding tips आणि 100% घरगुती premix products उपलब्ध
🌿 Preservative Free | Healthy | Safe
9503768295

७+ महिन्यांच्या बाळासाठी वजन वाढवणारे सुपरफूड्सतुमच्या बाळाच्या निरोगी वजन वाढीसाठी पौष्टिक आणि घरगुती रेसिपीज 💛Healthy ...
18/05/2026

७+ महिन्यांच्या बाळासाठी वजन वाढवणारे सुपरफूड्स
तुमच्या बाळाच्या निरोगी वजन वाढीसाठी पौष्टिक आणि घरगुती रेसिपीज 💛
Healthy fats, protein आणि energy ने भरलेले हे पदार्थ बाळाच्या विकासासाठी खूप उपयुक्त 👶✨
Save करा आणि इतर Moms सोबत Share करा
BabyFood,WeightGainFoods,HealthyBaby,MarathiMoms,BabyNutrition,HomemadeBabyFood,ToddlerMeals,
HealthyWeightGain,MomCare,Balposhan,BabyRecipe,OrganicBabyFood,IndianMom,ParentingTips,BabyHealth




17/05/2026

“हा snack बाळ पुन्हा पुन्हा मागेल 🥞”
👶🥞 Healthy, soft आणि super tasty Banana Oats Mini Pancake ❤️
Kids साठी perfect homemade snack ✨
Full recipe साठी आत्ताच DM करा — “SNACK” 💌
HealthySnack,BabyFood,KidsSnack,BananaOatsPancake,HealthyKids,BabyRecipe,HomemadeSnack,ParentingTips,MarathiMom,KidsNutrition,HealthyRecipes,GhargutiGhass,Balposhan,MomLife,BabyCare,

16/05/2026

“6+ months babies साठी perfect puree recipe ❤️”
👶🍎 Healthy, tasty आणि homemade सफरचंद प्युरी ❤️
6+ months babies साठी perfect recipe ✨
ही recipe आत्ताच Save करा आणि अशाच baby recipes साठी Follow करा 😍
BabyFood,ApplePuree,BabyRecipe,HealthyBabyFood,MarathiMom,BabyCare,HomemadeBabyFood,ParentingTips, BabyNutrition,MomLife,IndianMom,BabyMeals,GhargutiGhass,Balposhan,HealthyRecipes,MarathiReels,KidsNutrition, MomSupport,BabyFeeding,BabyHealth
mom

15/05/2026

“2 मिनिटांत तयार होणारी बाळांची favourite खिचडी
बाळांसाठी soft, healthy आणि tasty साबुदाणा खिचडी 👶💛
Recipe हवी असेल तर DM करा — “BABYFOOD” ✨

04/05/2026

माझं बाळ काही खात नव्हतं… मग मी हे केलं!
तुमचं बाळ काही खात नाही? 🤔 रोज जेवणावर नकार देतं?

आईंनो, tension घेऊ नका… हा खूप common problem आहे

हळूहळू बाळाचं interest वाढेल आणि तो आनंदाने खायला लागेल 👶✨

👉 अशा अजून useful tips साठी page follow करा
👉 हा video आत्ताच save करा
👉 तुमची problem comment मध्ये नक्की सांगा 💬





02/05/2026

“मध्यप्रदेशात घडलेली ही घटना… मन सुन्न करून जाते 💔”
“मध्यप्रदेशात घडलेली ही घटना… मनाला हादरवून टाकणारी आहे 💔

आई आणि बाळाचं नातं किती निस्वार्थ असतं…
हे पुन्हा एकदा दिसून आलं 😢

शेवटच्या क्षणातही तिने स्वतःचा विचार केला नाही…
तिची एकच इच्छा होती — ‘माझं बाळ वाचलं पाहिजे…’

आईचं प्रेम असंच असतं…
स्वतःचा जीव गेला तरी बाळाला घट्ट धरून ठेवणारं…

आज त्या मायेपुढे नतमस्तक 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली…

देवा, पुन्हा कोणत्याही आईला अशी वेळ येऊ देऊ नकोस… 💔”
#मध्यप्रदेश
#आईप्रेम
#श्रद्धांजली

26/04/2026

Address

3319 Sampada HSG SOC Satara

4152002

Telephone

+919503768295

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balposhan by gharguti ghass posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balposhan by gharguti ghass:

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share