16/11/2024
अग्रीकल्चरल डेव्हलोपमेंट ट्रस्ट बारामती संचालित डॉ.शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ अग्रीकलचर , बारामती च्या MBA च्या विध्यार्थ्यांनी आपल्या प्रक्रिया उद्योगाला भेट दिली.
चेअरमन श्री राजेंद्र दादा पवार यांनी कृषी पदवी चं शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासोबतच कृषी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचं धोरण हाती घेतलं आहे.
त्याच अनुषंगाने आजचा अभ्यासदौरा आयोजित केला गेला.
Rajendra Pawar
Rohit Rajendra Pawar
Aic-Adt Baramati Foundation
Krishi Vigyan Kendra Baramati
Mahesh Rupnavar