09/11/2025
विषमुक्त शेती करणारे शेतकरी आणि घरोघरी लहान मोठे किचन गार्डन असणे गरजेचे आहे. विष फवारलेले अन्न खाऊन आजार वाढले आहेत आणि माणसाचे आयुष्य कमी झाले आहे.लवकरच विषमुक्त भाज्या, फळे इत्यादी घेऊन येत आहोत तसेच किचन गार्डन बाबत मार्गदर्शन मिळेल.
#विषमुक्तभाज्या #वेळापूरVelapur