07/12/2025
🌱 कांदा पिकासाठी मल्टिप्लायर — नैसर्गिक वाढीचा हमखास साथी! 🌱
ऑरगॅनिक मल्टिप्लायरचा कांदा पिकावर होणारे प्रमुख फायदे👇
🔸 मुळांची मजबूत वाढ
मल्टिप्लायरमधील नैसर्गिक घटकांमुळे कांद्याच्या मुळांची वाढ अधिक खोल व मजबूत होते.
🔸 कुजण्यावर नियंत्रण
जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजंतूंची वाढ होते, ज्यामुळे कांद्यातील मुळकुज, ढोपरकुज कमी होण्यास मदत.
🔸 गोल व सशक्त कांदे
कंद आकारात समानता येते व वजनदार कांद्यांचे प्रमाण वाढते.
🔸 जमिनीची सुपीकता वाढवते
जमिनीची कार्बन मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि पोषकतत्वांचे शोषण वाढते.
🔸 पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते
कांदा पिकावर येणाऱ्या प्रमुख रोगांविरुद्ध नैसर्गिक संरक्षण तयार होते.
🔸 उत्पादनात 30 ते 50% वाढ
सेंद्रिय पोषणामुळे उत्पादनातील वाढ स्पष्टपणे दिसून येते.
🧅 कांदा पिकासाठी मल्टिप्लायर — कमी खर्चात जास्त उत्पादन!
अधिक माहितीसाठी संपर्क करा रविंद्र देशमुख 7350551434