Shop in Pocket

Shop in Pocket Shop in Pocket is a local online grocery store in Ambajogai that offers home delivery of groceries,

शॉप इन पॉकेट हे आपल्या अंबाजोगाईमधीलच लोकल ऑनलाइन किराणा दुकान आहे जे आपल्या शहरामध्ये किराणामाल, ताजा भाजीपाला तसेच आपल्याला दैनंदिन लागणार्‍या वस्तूंची होम डेलिवेरी देते. आम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये सर्वोत्तम असलेली उत्पादने प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत. आमची टॅग लाइन आहे “द लोकल ऑनलाइन स्टोर इन अंबाजोगाई” आम्ही आमच्या टॅग लाइन मध्ये म्हणल्याप्रमाणे आमचे स्टोर जारी ऑनलाइन असले तरी आम्ही आमच्या ग्र

ाहकांना पुरवला जाणारा माल अंबाजोगाईमधुनच खरेदी करतो तसेच आमच्या इथे विकला जाणारा भाजीपाला थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करून तुमच्या दारापर्यंत पोचवला जातो. आम्ही एक अंबाजोगाईमधील उदयोन्मुख ऑनलाइन स्टोर आहोत त्यामुळे सध्या आमच्या सेवा फक्त अंबाजोगाई शहरामधील ग्राहकांसाठीच मर्यादित ठेवलेल्या आहेत. लवकरच आमची सेवा आजूबाजूच्या गावात सुद्धा सुरू होईल.

Address

Mali Nagar
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shop in Pocket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shop in Pocket:

Share