भिमीपुत्र ऍग्रो एजन्सी अंबेलोहळ

भिमीपुत्र ऍग्रो एजन्सी अंबेलोहळ भूमिपुत्र ऍग्रो एजन्सी अंबेलोहळ ऐक पाऊल पुढे, शेकऱ्याचा विश्वास न्युट्रिमॅक्स,
भूमिपुत्र ऍग्रो एजन्सी सल्ला डॉ. तेजस गवारे
7410500617

12/06/2026
🌱अकील गणी शेख अंबेलोहल यांनी श्रीरामा सीड चे तबल 10 पॅकेट  खरेदी केले  शेतकऱ्यांची पसंत श्रीरामा सीड ✌️🌱
11/06/2026

🌱अकील गणी शेख अंबेलोहल यांनी श्रीरामा सीड चे तबल 10 पॅकेट खरेदी केले शेतकऱ्यांची पसंत श्रीरामा सीड ✌️🌱

35 दिवसाचा टोमॅटो प्लॉट 🍅
16/07/2025

35 दिवसाचा टोमॅटो प्लॉट 🍅

🌱 नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🌱आज आपण रियाज अब्दुल सय्यद (गाव - अंबेलोळ) यांच्या शेतातील टोमॅटो प्लॉटची व्हिजिट केली.🧪 भूम...
30/06/2025

🌱 नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🌱

आज आपण रियाज अब्दुल सय्यद (गाव - अंबेलोळ) यांच्या शेतातील टोमॅटो प्लॉटची व्हिजिट केली.

🧪 भूमिपुत्र ऍग्रो एजन्सी, अंबेलोळ यांच्या मार्गदर्शनाखाली
या प्लॉटमध्ये डेव्हलपमेंटसाठी खालील उच्च दर्जाची उत्पादने वापरली:

✅ NutriHumic 98% – न्यूट्रिमॅक्सचे दर्जेदार उत्पादन
✅ NPK 12:61:00 – ग्रीन इंडिया क्रॉप सायन्सचे वॉटर सोल्युबल खत

🧑‍🌾 लागवडीपासून अवघ्या 21 दिवसांतच प्लॉट अत्यंत सुंदर आणि आरोग्यदायी विकसित झालेला आहे.
रियाज सय्यद यांचे प्लॉटकडे विशेष लक्ष व निगा यामुळे त्याचा उत्कृष्ट विकास झाला आहे.

🎯 आपलाही हेतू – जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्लॉट डेव्हलप करावा व उत्पादन वाढवावे.

🤝 शेतकऱ्यांच्या एक पाऊल पुढे
🔒 शेतकऱ्यांचा विश्वास – भूमिपुत्र ऍग्रो एजन्सीवर

📍 भूमिपुत्र ऍग्रो एजन्सी
गाव – अंबेलोळ, तालुका – गंगापूर
जिल्हा – छत्रपती संभाजीनगर

Address

Aurangabad Airport Area

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भिमीपुत्र ऍग्रो एजन्सी अंबेलोहळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category