Gir Cow Milk गिर गायीचे दूध

Gir Cow Milk गिर गायीचे दूध देशी गीर गाईचे शुद्ध दूध!

नमस्कार!आमच्याकडे देशी गिर गाईचे शुद्ध दूध विक्रीसाठी उपलब्ध आहे. भेसळमुक्त, चवदार आणि पौष्टिक असे हे दूध आपण विश्वासाने...
10/05/2023

नमस्कार!

आमच्याकडे देशी गिर गाईचे शुद्ध दूध विक्रीसाठी उपलब्ध आहे. भेसळमुक्त, चवदार आणि पौष्टिक असे हे दूध आपण विश्वासाने घेऊ शकता. दूध काढण्याची पद्धत, हाताळण्याची पद्धत, गाईंचा गोठा, वितरण व्यवस्था पाहण्यासाठी आपण येणार असाल तर स्वागतच आहे.

रेट : ₹85 रुपये प्रति लिटर घरपोच.

आमचा पत्ता : प्लॉट नं. 460, सुधाकर नगर पोलिस कॉलनी, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर. (कमलनयन बजाज हॉस्पिटलच्यामागे)

मो. 099228 93358

Address

सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर
Aurangabad

Telephone

+919922893358

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gir Cow Milk गिर गायीचे दूध posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share