22/05/2026
उच्च प्रतीचे कांदा बियाणे - 2026 🧅
# # || शेतकऱ्यांच्या विश्वासाची हमी - हजारो शेतकऱ्यांचा अनुभव! ||
# # # 🌱 आपल्या शेतासाठी योग्य निवड, समृद्धीची पहिली पायरी! 🌱
"आपल्या शेतात घेतलेल्या कष्टांचं योग्य फळ हवंय? मग आमचं उच्च दर्जाचं कांदा बियाणे वापरा!"
# # # 🌾 आमच्याकडे मिळणाऱ्या प्रमुख व्हरायटी (होलसेल दरात):
🔸 चायना किंग (China King)
🔸 नाशिक लाल (पावसाळी व उन्हाळी)
🔸 एलोरा (Ellora)
🔸 प्रशांत (Prashant)
🔸 पुणे फुरसुंगी डबल (Pune Fursungi Double)
🔸 गावरान कांदा बियाणे
# # # ✨ बियाण्याची वैशिष्ट्ये:
🧅 जर्मिनेशन / उगवण क्षमता: 95%+
🔸 जलद आणि मजबूत अंकुरण
🔸 दाट आणि भरपूर कांद्याचं हमखास उत्पादन
🔸 अधिक नफा आणि दर्जेदार पीक
# # # 📍 विशेष सुविधा:
🏠 घरी येऊन भेट देऊन खात्रीशीर बियाणे घेऊन जाण्याची सुविधा.
🚚 घरपोच सुविधा उपलब्ध (Home Delivery Available).
# # # ⚠️ महत्त्वाचा सल्ला (शेतकरी बांधवांसाठी):
टीप: बियाणं घेताना चांगली चौकशी करून घ्या. गोड बोलून कमी भावात बोगस आणि डुप्लिकेट बियाणे देणाऱ्यांपासून सावधान रहा, जेणेकरून तुमचे संपूर्ण वर्ष आणि कष्ट वाया जाणार नाही!
# # # 📞 संपर्क (Contact Details):
👤 गणेश राजपूत
📲 9503069323
📲 8975213877
dall na throo