13/02/2026
आमच्या साडेचार एकर शेतातील दर्जेदार केळी त्वरित विक्रीस उपलब्ध आहे.
✔️ जाड घड
✔️ उत्तम वजन व दर्जा
✔️ टिकाऊ माल – मार्केटसाठी योग्य
✔️ मोठ्या प्रमाणात उपलब्ध
✔️ थेट शेतातून.
📍 Location:
At. Post. Gharegaon–Pimpri,
Chhatrapati Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra
💰 दर व प्रमाण फोनवर चर्चा
📞 संपर्क (Call 7499886984/ WhatsApp)