23/12/2025
आज नवनाथ ऑटोमोटिव्ह , बारामती ( महिंद्रा ट्रॅक्टर्स ) येथे किसान दिवसा निमित्त शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा झाला यामध्ये शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन हा राष्ट्रीय दिवस साजरा केला .
आसान होता तो ...
हर कोई किसान होता ..!!!
या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी श्री सचिन हाके साहेब , कृषी अधिकारी श्री कोळेकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम .
तसेच महिंद्रा कंपनी चे महाराष्ट्रा स्टेट हेड श्री स्वप्नील जोशी साहेब , पुणे एरिया मॅनेजर श्री अमर गुरुभेटी साहेब यांनी उपस्थिती लाभली.
सर्व शेतकरी बांधवाना किसान दिवसाच्या खूप खूप शुभेच्या ...!!!