शिवविश्व फुड बझार मॉल

शिवविश्व फुड बझार मॉल आता सर्व काही मिळवा एकाच छताखाली ते सुद्धा उत्तम क्वालिटी व योग्य दरासह....🛒🛍️

✨ विठ्ठल नामाचा गजर, उपवासाची गोडी! ✨या आषाढी एकादशीला आणा, अस्सल शुद्ध आणि घरगुती चवीचे ‘ स्वतः दळलेले उपवासाचे स्पेशल ...
24/07/2026

✨ विठ्ठल नामाचा गजर, उपवासाची गोडी! ✨
या आषाढी एकादशीला आणा, अस्सल शुद्ध आणि घरगुती चवीचे ‘ स्वतः दळलेले उपवासाचे स्पेशल पीठ’!
विठ्ठल भक्तीच्या आनंदात उपवासाचा त्रास नको, तर खायला खमंग आणि पचायला हलकं असं काहीतरी हवंय ना? मग आजच आमचे विशेष उपवासाचे पीठ खरेदी करा!
🌟 आमच्या पिठाची काय आहेत वैशिष्ठ्ये?
१००% शुद्ध आणि शाकाहारी: कोणतीही भेसळ नाही.

खमंग चव आणि उत्तम पोत: ज्यापासून थालिपीठ, डोसा किंवा पुरी अगदी टम्म फुगून तयार होतात.

आरोग्यदायी: उपवासात शरीराला ऊर्जा देणारे आणि पचनास हलके.

स्वच्छतेची खात्री: घरगुती पद्धतीने आणि अत्यंत स्वच्छतेमध्ये तयार केलेले.

💼 Connect With Us : *शिवविश्व फुड बझार*

📞 Call : +918007666161
🏬 Walk In : सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

20/03/2026

🔔 कामगारांची आवश्यकता 🔔
आमच्या दुकानासाठी / कामासाठी प्रामाणिक आणि मेहनती कामगारांची तात्काळ आवश्यकता आहे.
✔ कामाचा प्रकार : दुकानातील मदत / माल लावणे / इतर काम
✔ वेळ : पूर्ण वेळ
✔ पगार : बोलणी करून ठरवला जाईल
इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.

शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

आता सर्व काही मिळवा एकाच छताखाली ते सुद्धा उत्तम क्वालिटी व योग्य दरासह....🛒🛍️

11/03/2026

🥤🧃“उन्हाळा म्हणजे थंडगार मजा!”🥤🧃

🥤 Mapro चे विविध फ्लेवर्स सिरप
🍹 चविष्ट कोकम सरबत
🍊 ताजेतवाने Rasna
🍨 सर्व प्रकारच्या आईस्क्रीम

आता आपल्या डोईफोडे मॉल मध्ये उपलब्ध!
आजच घ्या आणि घरच्यांसोबत थंडगार पेयाचा आनंद घ्या. ❄️
शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

आता सर्व काही मिळवा एकाच छताखाली ते सुद्धा उत्तम क्वालिटी व योग्य दरासह....🛒🛍️

आपल्या स्वयंपाकाची चव वाढवणारे सर्व प्रकारचे मसाले आता आपल्या सुपर मार्केटमध्ये उपलब्ध.शुद्धता, गुणवत्ता आणि योग्य दर – ...
24/02/2026

आपल्या स्वयंपाकाची चव वाढवणारे सर्व प्रकारचे मसाले आता आपल्या सुपर मार्केटमध्ये उपलब्ध.
शुद्धता, गुणवत्ता आणि योग्य दर – एकाच ठिकाणी !.
शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणेp

✨ महाशिवरात्री स्पेशल उपवास साहित्य ✨🕉️ आपल्या उपवासासाठी लागणारे सर्व साहित्य आता एकाच ठिकाणी!✔️ साबुदाणा✔️ शेंगदाणे✔️ ...
14/02/2026

✨ महाशिवरात्री स्पेशल उपवास साहित्य ✨
🕉️ आपल्या उपवासासाठी लागणारे सर्व साहित्य आता एकाच ठिकाणी!
✔️ साबुदाणा
✔️ शेंगदाणे
✔️ राजगिरा लाडू
✔️ राजगिरा चिक्की
✔️ शेंगदाण्याची चिक्की
✔️ उपवास वेफर्स
✔️ सैंधव मीठ
💥 उत्तम गुणवत्ता – योग्य दर – ताजे माल
🙏 या महाशिवरात्रीला तुमचा उपवास करा खास आणि सुलभ!
शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

🍚 महागाईला करा बाय-बाय! उत्तम तांदूळ, आता तुमच्या बजेटमध्ये. 🍚​🌾 बासमती | कोलम | इंद्रायणी |  मसुरी तांदूळ आणि बरेच तांद...
11/02/2026

🍚 महागाईला करा बाय-बाय! उत्तम तांदूळ, आता तुमच्या बजेटमध्ये. 🍚

​🌾 बासमती | कोलम | इंद्रायणी | मसुरी तांदूळ आणि बरेच तांदळाची व्हरायटी🌾
सर्व उत्तम ब्रँड्स आणि सुट्टे तांदूळ एकाच छताखाली..
शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

"खवय्यांसाठी आनंदाची बातमी! 🥳"तुमचे आवडते मॅगी, हक्का नूडल्स, पास्ता, शेजवान चटणी आणि सर्व प्रकारचे मसाले आता एकाच छताखा...
03/02/2026

"खवय्यांसाठी आनंदाची बातमी! 🥳"
तुमचे आवडते मॅगी, हक्का नूडल्स, पास्ता, शेजवान चटणी आणि सर्व प्रकारचे मसाले आता एकाच छताखाली.
रेस्टॉरंटची चव, आता तुमच्या घरी! 😋🛍️

शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

🍞🧁  आपल्या सुपर मार्केटमध्ये ताजे बेकरी प्रॉडक्ट्स उपलब्ध!ब्रेड, कप केक,पिझ्झा बेस,बिस्किटे, बटर, टोस्ट,नानकटाई , खारी आ...
25/01/2026

🍞🧁 आपल्या सुपर मार्केटमध्ये ताजे बेकरी प्रॉडक्ट्स उपलब्ध!
ब्रेड, कप केक,पिझ्झा बेस,बिस्किटे, बटर, टोस्ट,नानकटाई , खारी आणि बरेच काही…
😋 चविष्ट | आणि 💰 परवडणाऱ्या दरात
आजच भेट द्या आणि ताजेपणाचा स्वाद घ्या!

शिवविश्व फुड बझार (डोईफोडे मॉल)

फोन नंबर :8007666161
पत्ता: सोमेश्वर मंदिर रोड, करंजेपुल, ता-बारामती ,जि-पुणे

Address

करंजेपूल
Baramati
412306

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवविश्व फुड बझार मॉल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category