16/05/2026
महाराष्ट्रात कुस्ती फक्त खेळ नाही…
तो आहे ताकद, शिस्त, मातीशी नातं आणि स्वाभिमान. 💪🥭
ज्या मातीत पैलवान घडतात,
त्याच मातीत जन्म घेतो
TIRTHAS™ महाराष्ट्र केसर ✨
प्रत्येक आंब्यामागे आहे
शेतकऱ्याच्या कष्टाचा सुवर्ण मान…
आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गोडवा. 🌾
TIRTHAS™ महाराष्ट्र केसर
“अभिमान महाराष्ट्राचा” ❤️
#अभिमानमहाराष्ट्राचा मराठमोळं आंबा KesarMango TasteTrustTirth MadeInMaharashtra MarathiCulture Pailwan महाराष्ट्र