Amrut Farm Fresh

Amrut Farm Fresh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amrut Farm Fresh, Fruit & vegetable shop, Shindi, Chikhali.

नमस्कार आम्ही शेतकऱ्यांसोबत मिळून थेट शेतातून फळे, भाजीपाला थेट ग्राहकाला होम डिलेव्हरी देतो. विशेष म्हणजे यात कमीतकमी केमिकल वापरून उत्पादित केलेली उत्पादने आहेत. आमची सर्व्हिस हि थेट शेतकरी ते ग्राहक अशी आहे यामध्ये आम्ही ताजी फळे, भाजीपाला थेट ग्राहकाच्या घरी डिलिव्हरी करतो. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हॅट्सऍप नंबर ला संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद..!

स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..Happy Independence Day...2025
15/08/2025

स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Independence Day...2025

  Always Fresh
10/08/2025

Always Fresh

 ᩣシ
03/08/2025

ᩣシ

ताजेपणा अनुभवा... थेट शेतातून तुमच्या घरी! 🥦🥕 'अमृत फार्म फ्रेश' घेऊन येत आहे नैसर्गिक आणि पौष्टिक भाज्या, ज्या तुमच्या ...
30/07/2025

ताजेपणा अनुभवा... थेट शेतातून तुमच्या घरी! 🥦🥕 'अमृत फार्म फ्रेश' घेऊन येत आहे नैसर्गिक आणि पौष्टिक भाज्या, ज्या तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. 'शेत ते थेट ग्राहक' - शुद्धता आणि ताजेपणाची हमी!

Address

Shindi
Chikhali
443202

Telephone

+919970818263

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrut Farm Fresh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share