31/12/2025
🐐 शेळीपालन फार्मसाठी कामगार हवा आहे 🐐
आमच्या गोठा (Goat Farm) साठी अनुभवी / इच्छुक कामगाराची आवश्यकता आहे.
🔹 कामाचे स्वरूप:
1. शेळ्यांची देखभाल व रोजची फार्मची कामे
2. शेळ्यांना खाद्य देणे, साफसफाई
3. 1 टन पिकअप वाहन चालवणे
4. ग्राहकांपर्यंत खाद्य व चारा (Feed & Fodder) पोहोचवणे
5. आमच्या पिकअप वाहनावरून मालाची वाहतूक करणे
🔹 अट:
1 टन पिकअप वाहन चालवण्याचा वैध लायसन्स आवश्यक
प्रामाणिक, मेहनती आणि जबाबदार व्यक्ती
🔹 सुविधा:
💰 चांगला पगार
🏠 मोफत राहण्याची सोय (Accommodation)
Contact : 9022944721