The Hapus Amba

The Hapus Amba The Hapus Amba – Bringing you the king of mangoes from the heart of Konkan. Handpicked. Naturally ripened. Rich in taste & tradition.
✨ Taste purity.

Experience Konkan.

*हापूस आंबा, हापूस आंबा, गोड गोड हापूस आंबा,*🥭😋*रत्नागिरीचा राजा आला, सुवासिक हा खास आंबा!**रसाळ घास घ्यावा लज्जतदार,**ल...
18/04/2025

*हापूस आंबा, हापूस आंबा, गोड गोड हापूस आंबा,*🥭😋
*रत्नागिरीचा राजा आला, सुवासिक हा खास आंबा!*
*रसाळ घास घ्यावा लज्जतदार,*
*लवकर मागवा, स्टॉक अपार! 🥭✨*
*🥭The हापूस आंबा🥭*

*📢 शुद्ध रत्नागिरी हापूस आंब्यासाठी विक्रेते हवे आहेत! 🌟*

*तुमच्याकडे विक्रीचे कौशल्य आहे का?*
*🥭आता दर्जेदार आणि शुद्ध रत्नागिरी हापूस आंबा विकून तुमचे उत्पन्न वाढवा!*

*आम्ही ऑफर करत आहोत:*
✅ 100% शुद्ध रत्नागिरी हापूस आंबा
✅ ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणारा दर्जा
✅ विक्रेत्यांसाठी आकर्षक नफा
✅ विक्रीसाठी पूर्ण मार्गदर्शन आणि सपोर्ट
✅ मर्यादित क्षेत्रासाठी विक्रेत्यांची निवड

*तुमच्यासाठी ही संधी का महत्त्वाची आहे?*

🥭 रत्नागिरी हापूस आंबा हे जगभरातील लोकप्रिय उत्पादन आहे.
🥭 त्याच्या गुणवत्तेवर लोकांचा विश्वास असल्याने विक्री सोपी आणि फायदेशीर आहे.
🥭 तुमच्या कौशल्याने कमी वेळेत जास्त कमाईची संधी मिळवा.

*पात्रता:*
🥭 विक्रीत अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
🥭 प्रामाणिकपणा आणि कामात तत्परता आवश्यक.

*तुम्हाला तुमच्या सिटीत व गावात हापूस आंबा विक्रेता होण्याची संधी!*

*शुद्ध रत्नागिरी हापूस आंबा विक्रीचे भागीदार बना आणि तुमचे उत्पन्न वाढवा!*

*Daily Update साठी व्हॉट्सॲप चॅनल फॉलो करा:*
https://whatsapp.com/channel/0029Va5er2XIyPtSqZK0OZ2P

*YouTube Channel:*
https://youtube.com/

*Telegram Channel:*
https://t.me/TheHapusAmba

*Website:*
https://www.thehapusamba.com

*Marketed By:*
*The Hapus Amba*
*Ubha Maruti Stop, Kosumb, Tal Sangmeshwar, Dist Ratnagiri.*

*आजच ऑर्डर करा*
👉 9022379493
👉 8766610169
👉 7887338899

*फॉलो नक्की करा*👇
https://whatsapp.com/channel/0029Va5er2XIyPtSqZK0OZ2P




















09/04/2025

गोड गोड हापूस आंबा आता होलसेल रेट मध्ये.....
🥭🥭🥭🥭🥭

Send a message to learn more

🥭आला रे आला हापूस आंबा आला,सुगंधाने सारा बाजार दरवळला!सोन्यासारखा रंग, रस ओघळतो गाळा,हापूसच्या नावानेच पाणी सुटतं तोंडाल...
04/04/2025

🥭आला रे आला हापूस आंबा आला,
सुगंधाने सारा बाजार दरवळला!
सोन्यासारखा रंग, रस ओघळतो गाळा,
हापूसच्या नावानेच पाणी सुटतं तोंडाला!

🥭झाला रे झाला रेट कमी झाला,
साध्या माणसाचंही हसरं स्वप्नं फळाला!
पेटीतून डोकावतो सोनेरी राजा,
घरोघरी पोहचतो आमरसाचा साजा!

🥭गुढीपाडवा, अक्षयतृतीया, सणामध्ये झळकतो,
आंब्याच्या सवादाने दरवर्षी मन रमतो!
कधी साखर-आंबा, कधी पुरण-पोळीचा साथी,
हापूससारखी मेजवानी कुठं मिळे भाती?

🥭तर घ्या मग एक, दोन नाही पाच-पाच पेटी,
हापूस आंबा म्हणजे चविष्ट प्रेमाची भेटी!
दर कमी झाला, संधी हातचं जाऊ देऊ नका,
कोकणचा राजा तुमच्या घरी आणा, गोडी विसरू नका!

*आजच ऑर्डर करा*
👉 9022379493
👉 8766610169
👉 7887338899

https://whatsapp.com/channel/0029Va5er2XIyPtSqZK0OZ2P

09/03/2025

Address

Devrukh
415804

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Hapus Amba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Hapus Amba:

Share