07/05/2025
नमस्कार
सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की उद्या दि . 08/05/2025 रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रामपंचायत जवळ गाव दर्जा, मुकटी ता.जि.धुळे येथे जाॅन डियर ट्रॅक्टर चे डिलर फौजी ट्रॅक्टर हाऊस, धुळे यांच्या तर्फे जाॅन डियर ट्रॅक्टरच्या माहितीस्तव कार्यक्रम ठेवला आहे तरी आपण वेळेवर उपस्थित राहून मार्गदर्शन व नाश्ता चा लाभ घ्यावा ही विनंती..
[ Note- सोबत जवळचे ट्रॅक्टर असणारे व नवीन विकत घेऊ इच्छा असणारे मित्र आणले तरी स्वागत ]
8956127478
8600300166