05/05/2026
#9769771779
#लग्नसराई
"पहिलं पाऊल, कायमची आठवण"
पायघडणी - "सासरची पाऊलखूण - माहेरचा आशीर्वाद"
कुठलं पाऊल सर्वात खास असतं माहितीये?
जे सासरी पहिल्यांदा पडतं... ते 👣
माहेरची लेक जेव्हा सासरच्या उंबऱ्यात 'गृहलक्ष्मी' म्हणून पहिलं पाऊल टाकते, त्या क्षणाची साक्ष देणारं हे 'सौभाग्य अलंकार पायघडणी'.
शुभ्र रेशमी आसनावर जेव्हा नवरी कुंकवाने माखलेली पावलं उमटवते, तेव्हा ती फक्त ठसे देत नाही...
ती देते — माहेरचा मान, आईचा आशीर्वाद, आणि सासरला 'लक्ष्मी' येण्याचं वचन.
या पायघडणीवर आहे:
👃 नथ — तिच्या सन्मानासाठी
🌙 चंद्रकोर — तिच्या अखंड सौभाग्यासाठी
🙏 'सदा सौभाग्यवती भव:' — सात जन्माच्या साथीसाठी
हे पाऊल सामान्य नाही... हे आहे 'गृहलक्ष्मीचं आगमन'.
Size: 15 x 15 Inch | Material: Premium Raw Silk with aster
— कारण काही क्षण अनमोल असतात.
DM to Order 9769771779 — सासरच्या पहिल्या पावलासाठी.फ्रेम सुद्धा करू शकतात.