Godai Milk

Godai Milk We believe in delivering the purest, healthiest, and most natural milk products.

26/04/2025

*आपल्या सर्वांच्या सहकाऱ्याने नवीन सुरू केलेल्या आपल्या गौदाई स्पेशल लस्सी व दही साठी आम्ही आत्तापर्यंत ज्या ग्राहका पर्यंत पोहोचलो आहेत त्यांचा अत्यंत चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे त्या बद्दल ग्राहकांचे धन्यवाद*🙏🌹😊

26/04/2025

Valuable Feedback for “Gaudai Lassi” 😊

“Gaudai” lassi Aplya aaj pasun sevet
23/04/2025

“Gaudai” lassi
Aplya aaj pasun sevet

06/01/2025

आमच्या कडे फ़्रेश क्वालिटी चे पनीर अणि दही मिळेल
बल्क quantity मधे
For more details call on 8805692440,9518727006, 9860010020

06/01/2025
05/01/2025

नमस्कार मित्रांनो, मला आपल्याला कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या गेवराई तालुक्यात प्रथमच अत्याधुनिक मिल्क प्रोसेसिंग प्लांट *हिरव फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड* संचलित *गोदाई* या ब्रँड चे स्वच्छ आणि शुध्द दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्या सेवेत घेऊन येत आहोत.

आपल्याला सर्वांना माहिती आहे की दूध हे मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आणि त्यामुळेच दुधाची मागणी ही दिवसेन दिवस वाढत चालली आहे. पण त्याच बरोबर त्यामधे भेसळीचे प्रमाण ही वाढत आहे आणि ते आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी धोका दायक आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही या क्षेत्रात उतरलो आहोत आणि शेतकऱ्यांसोबत जवळीक साधून त्यांना स्वच्छ आणि शुध्द दूध तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन, दुधाच्या सगळ्या चाचण्या, गुंवत्तेची हमी, भेसळ विरहित, स्वच आणि शुद्धतेची हमी असलेले दुध हे अत्याधुनिक प्लांट मध्ये प्रोसेस करून थेट ग्राहका पर्यन्त पोहोचवण्याचे काम *गोदाई* या नावाने *हिरव फार्मर्स प्रोडुसर कंपनी लिमिटेड* करत आहे.

आमच्याकडे सध्या *दूध, पनीर, दही आणि तूप* हे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत. तुम्ही पुढील नंबर वर मेसेज किंवा फोन करून तुमची पहिली ऑर्डर देऊ शकता.

Address

Near New Bus Stand, Below Sai Hospital, Beed Jalna Road
Gevrai
431127

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godai Milk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category