आमदार अशोकराव माने बापू फॅन्स क्लब

  • Home
  • India
  • Hátkanagale
  • आमदार अशोकराव माने बापू फॅन्स क्लब

आमदार अशोकराव माने बापू फॅन्स क्लब Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आमदार अशोकराव माने बापू फॅन्स क्लब, Farmers market, Hátkanagale.

माणुसकीचा खरा अर्थ सांगणारे आणि मानवतेची सेवा हाच धर्म मानणारे संत!💐 संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विन...
20/12/2024

माणुसकीचा खरा अर्थ सांगणारे आणि मानवतेची सेवा हाच धर्म मानणारे संत!
💐 संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...
त्यांचे विचार आपल्या जीवनाचा मार्गदर्शक ठरावेत! 🌿
#संतगाडगेबाबा #पुण्यतिथि #मानवता #समाजसेवा #प्रेरणादायी #अभिवादन

टीम देवेंद्र 3.0 यांचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या कार्यक्षम राज्...
16/12/2024

टीम देवेंद्र 3.0 यांचे हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या कार्यक्षम राज्यकारभारासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩
.0

📍विधान भवन ,नागपूरदिवस १ ला : हिवाळी अधिवेशन २०२४ : आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांचे विधान भवन येथे आगमनDr As...
16/12/2024

📍विधान भवन ,नागपूर

दिवस १ ला : हिवाळी अधिवेशन २०२४ : आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांचे विधान भवन येथे आगमन
Dr Ashokrao Mane

१६ डिसेंबर १९७१ 🚩भारताच्या अभिमानाचा दिवस, सैन्याच्या पराक्रमाचा दिवस!भारतीय जवानांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाने साधले...
16/12/2024

१६ डिसेंबर १९७१ 🚩
भारताच्या अभिमानाचा दिवस, सैन्याच्या पराक्रमाचा दिवस!
भारतीय जवानांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाने साधलेला विजय, जो संपूर्ण जगाच्या मानचित्रावर भारताचे नाव उज्ज्वल करून गेला.
🇮🇳 जय हिंद! विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

विशेष अधिवेशन,विधानभवन मुंबई विधानसभा सदस्य शपथविधी सोहळा व अध्यक्ष निवड ,,,दिवस तिसरा,,,,आमदार दलितमित्र डॉ अशोकराव मान...
10/12/2024

विशेष अधिवेशन,विधानभवन मुंबई विधानसभा सदस्य शपथविधी सोहळा व अध्यक्ष निवड ,,,
दिवस तिसरा,,,,
आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)
#विशेष #अधिवेशन, #विधानभवन #मुंबई
#विधानसभा #सदस्य #शपथविधी #सोहळा,,,
#आमदार #दलितमित्र #अशोकराव

छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या स्वराज्यरक्षिका महाराणी ताराबाई पाच्या पुष्यतिथीनि...
09/12/2024

छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या स्वराज्यरक्षिका महाराणी ताराबाई पाच्या पुष्यतिथीनितित विनम्र अभिवादन..!
#महाराणीताराबाई #स्वराज्यरक्षिका #शौर्य #इतिहास #जयभवानीजयशिवाजी #मराठासम्राज्य #प्रेरणा #धैर्य #मराठीयोद्धा

दिवस दुसरा!! #विशेष  #अधिवेशन, #विधानभवन  #मुंबई #विधानसभा  #सदस्य  #शपथविधी  #सोहळा,,, #आमदार  #दलितमित्र  #डॉ  #अशोकरा...
09/12/2024

दिवस दुसरा!!
#विशेष #अधिवेशन, #विधानभवन #मुंबई
#विधानसभा #सदस्य #शपथविधी #सोहळा,,,
#आमदार #दलितमित्र #डॉ #अशोकराव #माने( #बापू)

शपथ या मातीची, शपथ विकसित महाराष्ट्राची...विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर गुरुवारी (5 डिसेंबर) महायुती सरकारचा शपथविध...
06/12/2024

शपथ या मातीची, शपथ विकसित महाराष्ट्राची...
विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर गुरुवारी (5 डिसेंबर) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर मा. एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. अजितदादा पवार साहेब यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!!
महाराष्ट्रातील मतदारांचे आभार !

Address

Hátkanagale

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमदार अशोकराव माने बापू फॅन्स क्लब posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category