Swapnapurti Loksanchalit Sadhan Kendra Jalgaon

Swapnapurti Loksanchalit Sadhan Kendra Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnapurti Loksanchalit Sadhan Kendra Jalgaon, Grocers, Bhikamchand Jain Nagar Yash Lowan, Jalgaon Supa.

05/10/2025
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025  रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव अंतर्गत स्वप्नपूर्ती लोकसंचालित साधन केंद्र जळगाव ची 1...
05/10/2025

आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव अंतर्गत स्वप्नपूर्ती लोकसंचालित साधन केंद्र जळगाव ची 16 वार्षिक सर्वसाधारण सभा 2024-25 उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सीएमआरसीच्या अध्यक्षा छाया शिंदे यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाला सेंट्रल बँकेचे LDM मा. श्री सुनीलकुमार दोहरे सरांनी बँके विषयी व बँकेच्या योजना विषयी मार्गदर्शन केले, महिला व बाल सहाय्यता कक्ष जळगाव येथील समुपदेशक मा. विद्या सोनार मॅडम यांनी महिलांना कायद्यान विषयी मार्गदर्शन केले, केंद्र प्रशासक सखी वन स्टाफ सेंटर जळगाव केंद्र व्यवस्थापक मनीषा पाटील आणि त्यांचे सहकारी........ यांनी सखी वन स्टॉप सेंटर विषयी माहिती दिली, सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी आणि माजि जिल्हा परिषद सदस्य मा. जयश्री महाजन ताईंनी मोलाचे मार्गदर्शन केले, माय जळगाव येथील सह नियंत्रण अधिकारी माननीय युवराज पाटील सरांनी महिलांना सीएमआरचे अंतर्गत राबवले जाणारे सबप्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन केले. महावीर जळगाव DPDC मा. श्री सतीश सोळंके, माविम जळगाव लेखा अधिकारी मा. श्री परेश गडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले, या सभेला गोदावरी फाउंडेशन मार्फत हेल्थ कॅम्प आयोजित केलेला होता, सर्व उपस्थित महिलांनी कॅमचा लाभ घेतला. GTM प्रोग्राम अंतर्गत LAD च्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती संयोगिनी लता वाडले यांनी सादर केली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना CMRC व्यवस्थापक जयश्री खोडपे यांनी केली, अहवाल वाचन लेखापाल भूषण न्हावकर, आभार संयोगिनी कल्पना जाधव यांनी केले, कार्यक्रमाच्या यशपुर्तीकरिता संयोगिनी मनीषा घोंगडे, रेखा बिऱ्हाडे , मीना चौधरी, ब्रह्मदेवी वाघ आणि CMRC च्या सर्व CRP यांनी कष्ट घेतले सभेकरिता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संयुक्त मालकी हक्क विषयी माहिती देताना .
24/03/2024

संयुक्त मालकी हक्क विषयी माहिती देताना .

संयुक्त मालकी हक्क कार्यक्राअंतर्गत महिलांना मार्गदर्शन केले
12/03/2024

संयुक्त मालकी हक्क कार्यक्राअंतर्गत महिलांना मार्गदर्शन केले

09/03/2024
खडके गावामध्ये सेंद्रिय पसरबाग व आरोग्य  प्रशिक्षण  घेण्यात आले.
09/03/2024

खडके गावामध्ये सेंद्रिय पसरबाग व आरोग्य प्रशिक्षण घेण्यात आले.

Address

Bhikamchand Jain Nagar Yash Lowan
Jalgaon Supa
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnapurti Loksanchalit Sadhan Kendra Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category