Maniyar Wholesale Supermarket

Maniyar Wholesale Supermarket Maniyar Wholesale Supermarket is leading grocery store in Jalgaon, committed to providing Best Low Prices + Best Quality + Best Offers - EVERYDAY.

23/07/2026

आषाढी एकादशीची खरेदी एकाच ठिकाणी! उत्तम गुणवत्ता, आकर्षक ऑफर्स आणि भरघोस बचत. 🙌

फक्त 99 मधे चांगली छत्री. किंवा मिळवा मोफत 3500* च्या खरेदीवर
25/06/2026

फक्त 99 मधे चांगली छत्री. किंवा मिळवा मोफत 3500* च्या खरेदीवर

☔🌧️ MONSOON UMBRELLA OFFER 🌧️☔पावसाळ्याची धमाकेदार सुरुवात करा आणि घरी घेऊन जा मजबूत व दर्जेदार छत्री फक्त ₹९९ मध्ये!🎉 व...
24/06/2026

☔🌧️ MONSOON UMBRELLA OFFER 🌧️☔

पावसाळ्याची धमाकेदार सुरुवात करा आणि घरी घेऊन जा मजबूत व दर्जेदार छत्री फक्त ₹९९ मध्ये!

🎉 विशेष ऑफर:
🛒 ₹३५०० च्या खरेदीवर छत्री FREE!
📅 ऑफर कालावधी: २४ ते २८ जून

📌 अटी व शर्ती:
• एका कस्टमरला एका मोबाईल नंबरवर ₹९९ मध्ये फक्त एकच छत्री मिळेल.
• दुसरी छत्री घेण्यासाठी किमान ₹१,००० चे बिल करणे आवश्यक आहे.

✅ मजबूत व टिकाऊ
✅ वाऱ्याला प्रतिरोधक
✅ उत्तम दर्जा

आजच भेट द्या मणियार होलसेल सुपर मार्केट ला आणि पावसाळ्यातील सुपर बचतीचा लाभ घ्या!

जय सिया राम 🙏🏻महा शिवरात्री पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओम नमः शिवाय 🙏🏻मणियार होलसेल परिवार
14/02/2026

जय सिया राम 🙏🏻
महा शिवरात्री पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ओम नमः शिवाय 🙏🏻

मणियार होलसेल परिवार

Address

Vishnu Vihar, 16 Gandhi Nagar, Jillha Peth, Next To Bank Of
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maniyar Wholesale Supermarket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maniyar Wholesale Supermarket:

Shortcuts

Share

Category