Navkranti Agro,Jalna

Navkranti Agro,Jalna नवक्रांती ॲग्रो | समृद्ध शेतीसाठी कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे. शाश्वत उद्यासाठी नाविन्यपूर्ण शेती

🚜🐥 नवक्रांती Poultry Equipments – निरोगी कुक्कुटपालनासाठी उत्तम उपकरणे!आपल्या पोल्ट्री फार्मसाठी दर्जेदार Drinkers आणि F...
14/08/2026

🚜🐥 नवक्रांती Poultry Equipments – निरोगी कुक्कुटपालनासाठी उत्तम उपकरणे!

आपल्या पोल्ट्री फार्मसाठी दर्जेदार Drinkers आणि Feeders आता एकाच ठिकाणी उपलब्ध! ✔️ मजबूत आणि टिकाऊ ✔️ स्वच्छता राखण्यास सोपे ✔️ पिल्लांची चांगली वाढ ✔️ खाद्य व पाण्याची बचत ✔️ अधिक उत्पादन आणि अधिक नफा

उपलब्ध मॉडेल्स: Cage Drinker, Chick Drinker, Grower Drinker, Jumbo Automatic Drinker, Baby Feeder, Chick Feeder, Turbo Feeder, Round Feeder आणि Grower Feeder.

📍 नवक्रांती Poultry Equipments, जालना 📞 9860876003

गुणवत्ता देते खात्रीची, शेतकऱ्यांच्या प्रगतीची! 🌱🐔

PoultryDrinkers BroilerFarming LayerFarming Jalna Maharashtra कुक्कुटपालन शेतकरी PoultryBusiness FarmEquipment

13/08/2026

🚨शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 🚨

रात्रीच्या अंधारातही तुमच्या शेताची सुरक्षा आता अधिक मजबूत! 🌾✨ Balaji-5151 Rotating Light – 360° फिरणारा स्मार्ट लाईट आता उपलब्ध नवक्रांती ॲग्रो, जालना येथे.

✅ 360° रोटेशन ✅ दूरपर्यंत तेजस्वी प्रकाश ✅ सोलर चार्जिंग – वीज खर्च नाही ✅ जनावरांपासून पिकांचे संरक्षण ✅ चोरीपासून सुरक्षा ✅ सर्व हवामानात उपयुक्त

“फसल की रखवाली अब और भी आसान!” 💪🌱

आजच संपर्क करा आणि आपल्या शेताला द्या स्मार्ट सुरक्षा! 📞

FarmSecurity CropProtection SmartFarming शेती शेतकरी पिकसंरक्षण सोलरलाइट जालना AgricultureReels FarmTools

12/08/2026

गोव्याहून थेट जालन्यात! 🚚📦 150 Poultry Feeder & Drinker ची मोठी ऑर्डर आज रवाना झाली. 🙏

ग्राहकांचा विश्वास, योग्य दर, उत्तम क्वालिटी आणि विनम्र सेवा — हाच नवक्रांती ॲग्रो जालना चा खरा ब्रँड! 💚🐥

आज गोवा, उद्या संपूर्ण भारत! 🇮🇳 तुमच्या पोल्ट्री व्यवसायासाठी विश्वासार्ह साथीदार — नवक्रांती ॲग्रो, APMC मार्केट, जालना.

📞 ऑर्डरसाठी संपर्क करा आजच!

#नवक्रांतीॲग्रो PoultryFarm AgroBusiness CustomerTrust MaharashtraBusiness NavkrantiAgro PoultryEquipment APMCJalna

10/08/2026

माजलगाचे आमचे नियमित ग्राहक समीर शेख यांनी उस्फुर्तपणे नवक्रांती ॲग्रो बद्दल दिलेली प्रतिक्रिया...

05/08/2026
आज नवक्रांती ॲग्रो, जालना येथे आमचे जिवलग मित्र आणि महाराष्ट्राचे लाडके हवामान तज्ञ अशोक तोडकर सर तसेच शेतकरी संघटनेचे न...
03/08/2026

आज नवक्रांती ॲग्रो, जालना येथे आमचे जिवलग मित्र आणि महाराष्ट्राचे लाडके हवामान तज्ञ अशोक तोडकर सर तसेच शेतकरी संघटनेचे नेते विजू भाऊ भवर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांना माझ्या "सरपंचनामा – नवे युग, नवे पर्व, नवे नेतृत्व" या पुस्तकाची प्रत भेट देण्याचा सन्मान लाभला.

त्यांच्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळे पुढील वाटचालीस नवी ऊर्जा मिळाली. मनःपूर्वक आभार! 🙏📚

#सरपंचनामा #अशोकतोडकर #विजूभाऊभवर ग्रामीणविकास शेतकरी महाराष्ट्र YogeshPawarPatil पुस्तकभेट नवेयुगनवेपर्वनवेनेतृत्व

27/07/2026
25/07/2026

🌱 दर्जेदार Azola Bed आणि Azola Culture आता नवक्रांती ॲग्रो, जालना येथे उपलब्ध! 🐄🐃

तुमच्या जनावरांसाठी प्रथिनेयुक्त, पौष्टिक आणि कमी खर्चात तयार होणारा अझोला चारा आता स्वतः तयार करा.

✅ Azola Bed उपलब्ध
✅ शुद्ध Azola Culture उपलब्ध
✅ कमी खर्चात जास्त उत्पादन
✅ दूध उत्पादन वाढीस मदत
✅ गाई, म्हशी, शेळ्या व कुक्कुटपालनासाठी उपयुक्त

📍 Navkranti Agro, Jalna
📞 9860876003 / 9860886003

आजच संपर्क करा आणि तुमच्या पशुपालनाचा खर्च कमी करून नफा वाढवा! 💚

CattleFeed GoatFarming PoultryFarming OrganicFarming AnimalNutrition Farmer Jalna Maharashtra Agriculture SmartFarming नवक्रांतीअॅग्रो अझोला पशुपालन शेती जालना

Address

Near. APMC Market, New Mondha Jalna
Jalna
431203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navkranti Agro,Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category