10/07/2025
🙏 गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥
वृंदावन गिर गाई देशी तुप परिवारातर्फे
आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरुजनांप्रती
आभार व्यक्त करण्याचा आजचा विशेष दिवस!
आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश सतत राहो,
हीच "वृंदावन" परिवाराची शुभेच्छा 💛
#गुरुपौर्णिमा #गुरुपौर्णिमा२०२५ #गिरगाईचं_तूप #देशीतूप #शुद्धतेचीओळख #तप #गुरुंचाआशीर्वाद #मराठीपोस्ट