घोडागाडी कंपनी लिमिटेड

  • Home
  • India
  • Junnar
  • घोडागाडी कंपनी लिमिटेड

घोडागाडी कंपनी लिमिटेड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from घोडागाडी कंपनी लिमिटेड, AT. PO. KHANAPUR, Junnar.

हा पत्रकार देश सुधारणार
01/10/2025

हा पत्रकार देश सुधारणार

18/09/2025

वो दीन भी क्या दोन थे...

ह्या बाई मुळं उपसरपंचांने स्वतःला गोळी घालून घेतली!  याला कलाकेंद्र का नाव असेल?
12/09/2025

ह्या बाई मुळं उपसरपंचांने स्वतःला गोळी घालून घेतली! याला कलाकेंद्र का नाव असेल?

अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांचा पुतळा उभारण्यास सुरवात.
12/09/2025

अंतरवाली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांचा पुतळा उभारण्यास सुरवात.

लग्नाळू पहा लकी ड्रॉ लागला तर😂
10/09/2025

लग्नाळू पहा लकी ड्रॉ लागला तर😂

कशी आहे कलाकृती  #संघर्षयोद्धा
10/09/2025

कशी आहे कलाकृती #संघर्षयोद्धा

08/09/2025
 #हा_फोटो_नीट_पाहा…मुंबईचं भविष्यातलं चित्र इथंच दिसतंय...अडथळा आला, तेव्हा बाकी सगळे निघून गेले…पण शेवटपर्यंत उभा राहिल...
07/09/2025

#हा_फोटो_नीट_पाहा…
मुंबईचं भविष्यातलं चित्र इथंच दिसतंय...

अडथळा आला, तेव्हा बाकी सगळे निघून गेले…
पण शेवटपर्यंत उभा राहिला स्थानिक कोळी बांधवचं

आज बाहेरच्यांना गरज आहे म्हणून ते मुंबईत आहेत…
गरज संपली की ते निघून जाणारच.

आपली मुंबई,महाराष्ट्र हा आपल्यालाच सांभाळायचा आहे…

सुरज कल्याण मांजरे भावा तुझं करावे तेवढे कौतुक कमीच आहे.. गड जिकल्यावर जसा तिथं आपला झेंडा फडकवतो तसा तु मुंबईमध्ये हा भ...
07/09/2025

सुरज कल्याण मांजरे भावा तुझं करावे तेवढे कौतुक कमीच आहे.. गड जिकल्यावर जसा तिथं आपला झेंडा फडकवतो तसा तु मुंबईमध्ये हा भगवा फडकवला आहेस...

एक मराठा #हिंदू_मराठा

हा मेसेज खूप फिरतोय, तुमचं काय मत आहे?
07/09/2025

हा मेसेज खूप फिरतोय, तुमचं काय मत आहे?

अश्विनीच्या जाण्याने आज राज्याने एक प्रतिभावान,कर्तबगार,प्रेरणादायी कन्या आज गमावली आहे.अश्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली🌻र...
07/09/2025

अश्विनीच्या जाण्याने आज राज्याने एक प्रतिभावान,कर्तबगार,प्रेरणादायी कन्या आज गमावली आहे.
अश्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली🌻
राजगुरुनगर तालुका येथील पाळू गावातील शेतकरी कुटुंबातील कु.अश्विनी बाबुराव केदारी हिने 'पोलीस उपनिरीक्षक' पदावर राज्यात महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती.अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून यशाला गवसणी घातली होती,परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते घरी असताना हिटरच्या पाण्याने ती जवळपास 80% भाजली होती.उपचारासाठी तिच्या बॅचच्या सर्व मित्र-मैत्रिणींनी आव्हान करताना जुन्नर तालुक्यातील पारगावची सहकारी पोलीस उपनिरीक्षक मैत्रीण कु.रवीना डुकरे हिने गणपती मंडळाच्या सत्कार समारंभामध्ये अतिशय हृदय द्रावक मदतीसाठी आव्हान केले होते ह्याला प्रतिसाद करत मी मदत करण्याचे ठरवले परंतु गणपती बाप्पाच्या मनात काहीतरी वेगळेच असावे अश्विनीची 'पोलीस उपनिरीक्षका'ची झुंज यशस्वी ठरली पण आयुष्याशी झुंज अपयशी ठरली आज तिचा दुर्दैवी निधन झाले.

अश्विनीला भावपूर्ण श्रद्धांजली💐

Address

AT. PO. KHANAPUR
Junnar
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when घोडागाडी कंपनी लिमिटेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share