06/08/2026
मायलेजचा संबंध केवळ इंधनाशी नाही, सवयींशीही आहे! गाडीचे मायलेज कमी होण्याचे कारण नेहमीच E20 इंधन असते, हा समज योग्य नाही. जसे की, टायरमधील कमी हवा, वेळेवर सर्व्हिसिंग न होणे, खराब एअर फिल्टर, चुकीचे व्हील अलाइनमेंट, ट्रॅफिक आणि ड्रायव्हिंग स्टाईल आणि एसीचा अतिवापर. या घटकांचा मायलेजवर अधिक परिणाम होतो. - अशोक चव्हाण, भाजप खासदार, राज्यसभा
(Ashok Chavan, BJP, E 20, Maharashtra)