हरी ओम सुपर मार्केट

हरी ओम सुपर मार्केट Everything under one roof

22/10/2024

हरी ओम सुपर मार्केटगुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नववर्षा निमित्त आमच्या असंख्य ग्राहकांसाठी दिना...
05/04/2024

हरी ओम सुपर मार्केट
गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी नववर्षा निमित्त आमच्या असंख्य ग्राहकांसाठी दिनांक ५ एप्रिल ते ९ एप्रिल पर्यंत स्पेशल ऑफर्स
खास पुरणपोळी मैदा
पुरणपोळी गहू , जुनी नागली
मठडाळ,मुंगडाळ,सफेद उडीदडाळ,चवळीडाळ
श्रीखंड,आम्रखंड (चितळे,अमूल,वारणा) ५ % डिस्काउंट
मालाज सरबत १० % डिस्काउंट
कोलगेट २५०*२ ग्रॅम वर सॅंडल पावडर ३०० ग्रॅम मोफत
टीशर्ट , बरमूडा फक्त ९९ रुपयात
रामराज शर्ट कंपनी MRP २० % सूट
खडा मसाला १० % सूट
सर्व प्रकारचा सुका मेवा १० % सूट
सर्व प्रकारचे पेमेंट स्विकारले जातील
कळवण शहरात फ्री होमी डिलिव्हरी
नियम व अटी लागु

22/03/2024
जया एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!कळवण येथील विठोबा महाराज यात्रेनिमित्त जया एकादशी मंगळवार दिनांक 20 फेब्...
19/02/2024

जया एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
कळवण येथील विठोबा महाराज यात्रेनिमित्त जया एकादशी मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 विठ्ठल मंदिर कळवण येथे महापूजा शिरोरे परिवारा मार्फत केली जाणार आहे. आपण सर्वांनी आरतीसाठी सकाळी 7.30 वा मोठ्या संख्येने हजर राहावे ही नम्र विनंती..!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..! 🚩
18/02/2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..! 🚩

श्री गणेश जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
13/02/2024

श्री गणेश जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

07/02/2024

हळदी कुंकू व लकी ड्रॉ मधील पैठणी विजेत्या महिला...!

हळदी कुंकू व लकी ड्रॉ मधील विजेत्या महिलांना पैठणी वितरण सोहळा नववर्ष व संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी स्नेह निमंत्...
30/01/2024

हळदी कुंकू व लकी ड्रॉ मधील विजेत्या महिलांना पैठणी वितरण सोहळा नववर्ष व संक्रांतीच्या निमित्ताने महिलांसाठी स्नेह निमंत्रण हरी ओम सुपर मार्केट कळवण
दिनांक 1 फेब्रुवारी 2024 वेळ सायंकाळी 4.00 ते 8.00 पर्यंत..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसमहापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!
06/12/2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस
महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
30/11/2023

संकष्ट चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

Address

Main Road, Kalwan
Kalvan
423501

Telephone

+917447407077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हरी ओम सुपर मार्केट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to हरी ओम सुपर मार्केट:

Share

Category