Anita Vikas life

Anita  Vikas life Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anita Vikas life, Grocers, Karad.

अनिता विकास लाईफ या पेजवर तुम्हाला आरोग्य विषयी तसेच कॉमेडी व्हिडिओ फॅमिली व्हिडिओ व घरातील फंक्शन चे व्हिडिओ तसेच रांगोळी मेहंदी वेगवेगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ अपलोड केले जातील तरी सर्वांनी सहकार्य करावे आवडल्यास नक्की लाईक आणि फॉलो करा
धन्यवाद.

22/07/2025

Day1 गॅलरीत कोणकोणत्या प्रकारचे झाडे लावली आहेत नक्की बघा .चॅनेलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा विसरू नका थँक्यू 😄

10/09/2024

llश्री स्वामी समर्थ ll
हम सब एक दुसरे के बिना कुछ भी नही है यही है रिस्तो की खूपसुरती है
शुभ सकाळ

11/08/2024

ii श्री स्वामी समर्थ ii
मोठ व्हायला ओळख नाही माणसांची मन जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी
llशुभ सकाळ ll

06/08/2024

llश्री स्वामी समर्थ ll
llकाम करने वाली की कदर किजीये कान भरने वाली की नही ll

28/07/2024

ll श्री स्वामी समर्थll
जो नेहमी इतरांचा विचार अगोदर करतो त्याला त्याचा विचार कधीच करावा लागत नाही.
शुभ सकाळ

23/07/2024

Ii श्री स्वामी समर्थ il
प्रत्येकाची संघर्ष करण्याची वेळ येते जो यामध्ये टिकतो त्याची चांगली वेळ नक्की येते फक्त वेळेची वाट पहावी लागते..
शुभ सकाळ

21/07/2024

ii श्री स्वामी समर्थ ii
एखाद्या सोबत आयुष्यभर वैर धरून त्याच्या सरणावर लावलेली हजेरी काय कामाची
llशुभ सकाळ ll

20/07/2024

iiश्री स्वामी समर्थ ii
चांगले करून ही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो दोष तुमचा नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल.
llशुभ सकाळ ll

16/07/2024

iiश्री स्वामी समर्थ ii
जीत और हार आपके सोच पर निर्भय करती है मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी
llशुभ सकाळ ll

15/07/2024

iiश्री स्वामी समर्थ ii
अंधेरे मे छाया
बुडापे मे काया और अंत समय मे माया कभी साथ नही देती
llशुभ सकाळ ll

14/07/2024

llश्री स्वामी समर्थ ll
जब भक्ती मे मन लगने लगे तो समज लेना आपने भगवान को नही भगवान ने आपको चुन लिया है
शुभ सकाळ

12/07/2024

ll श्री स्वामी समर्थ ll जन्मापूर्वी तुम्हाला कोणी ओळखत नव्हतं आणि मेल्यानंतरही तुम्हाला कोणी ओळखणार नाही आपण केलेले कर्तुत्व हीच आपली ओळख ज्यामुळे आपण स्मरणात राहतो
शुभ रात्री..

Address

Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anita Vikas life posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category