Samruddhi Vegetables

Samruddhi Vegetables we provide fresh vegetables and fruits

05/09/2026
 # कराड शहर, कार्वे नाका  # विद्यानगर,गजानन सोसायटी,बनवडी # कोयना वसाहत,मलकापूर, आगाशिवनगर ♦️ _भाज्या चिरायला,निवडायला व...
04/09/2026

# कराड शहर, कार्वे नाका
# विद्यानगर,गजानन सोसायटी,बनवडी
# कोयना वसाहत,मलकापूर, आगाशिवनगर
♦️ _भाज्या चिरायला,निवडायला वेळ मिळत नाही?_

♦️ _ऐनवेळी भाज्या आणायचं विसरतो मग सकाळी धावपळ होते?_

♦️ _वेळेला लिंबू,मिरची, कढीपत्ता, कोथींबीर नसते म्हणून त्याशिवाय भाज्या कराव्या लागतात?_

*मग आता भाज्यांची चिंता*
*समृद्धी व्हेजिटेबल अँड फ्रुटस्*
*वर सोडा आणि निर्धास्त रहा*

आता मिळवा आठवडाभराच्या ताज्या, स्वच्छ, खात्रीशीर भाज्या घरपोच आणि तेही चिरुन, निवडून.

*भाज्यांचे पॅक खालील प्रमाणे*
👉 2 व्यक्ती पॅक
👉 3 व्यक्ती पॅक
👉 4 व्यक्ती पॅक
यात असतील *दोन फळभाज्या, एक पालेभाजी आणि एक कडधान्य*
सोबत *एक सॅलड* सुद्धा
तसेच *बटाटा ,कांदा ,टॉमॅटो* या पैकी एक
प्रत्येक पॅक सोबत असेल *कोथिंबीर,मिरची,आले,लिंबू , लसूण,कढीपत्ता,पुदिना आणि खोबरे*

• भाज्या चिरुन, निवडून व्यवस्थित आणि सुरक्षित पॅकिंग केलेल्या असतात
• आठवड्यातून ३ दिवस डिलिव्हरी असते.
• *संपुर्ण कराड शहर व परिसरात डिलिव्हरी आहे*.

अधिक माहिती व ऑर्डर साठी संपर्क
*समृद्धी व्हेजिटेबल अँड फ्रूटस*
9665697510 / 9226727337

Address

At Water Tank Somawar Peth Karad
Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samruddhi Vegetables posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samruddhi Vegetables:

Shortcuts

Share