Family mart

Family mart supermarket grocery shop

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।                          ...
03/07/2023

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिशा दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याचा योग्य मूलमंत्र देणारे आदरयुक्त व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरु.
सर्वांना 'गुरुपौर्णिमे'च्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
#गुरुपौर्णिमा

बकरी ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. त्यागाचा संदेश देणाऱ्या बकरी ईद सणाचे पावित्र्य सर्वांच्या आयुष्यात...
29/06/2023

बकरी ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. त्यागाचा संदेश देणाऱ्या बकरी ईद सणाचे पावित्र्य सर्वांच्या आयुष्यात येवो ही सदिच्छा.!
#बकरी_ईद

|| ऐसे लागो भान देगा देवा दान ||आषाढी एकादशी निमित्त सर्व भविकभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!! #आषाढी_एकादशी
29/06/2023

|| ऐसे लागो भान देगा देवा दान ||
आषाढी एकादशी निमित्त सर्व भविकभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!!
#आषाढी_एकादशी

स्वराज्य स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जाग...
22/04/2023

स्वराज्य स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. सदैव लोकाभिमुख, सर्वसमावेशक शासन करून उत्तम शासनकर्त्याचे मूर्तिमंत उदाहरण महाराजांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. आदर्श, सहिष्णू शासनकर्ते म्हणून महाराजांचे चरित्र जगाला कायमच प्रेरणा देत राहील..
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन..
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#शिवजयंती

साडेतीन मुहूर्तांपैकी एक, अक्षय तृतीया! आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अक्षय...
22/04/2023

साडेतीन मुहूर्तांपैकी एक, अक्षय तृतीया! आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अक्षय तृतीयेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#अक्षय_तृतीया

निःशंक हो निर्भय हो मना रेप्रचंड स्वामी बळ पाठीशी रे,अतर्क्य अवधूत रे स्मरणगामीअशक्य ही शक्य करतील स्वामीअनंतकोटी ब्रह्म...
18/04/2023

निःशंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधूत रे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन!
#श्रीस्वामीसमर्थ #ब्रह्मांडनायक

रामाप्रती भक्ती तुझी । राम राखे अंतरी ।रामासाठी भक्ती तुझी । राम बोले वैखरी ।उच्चारिता राम होय पाप चर । पुण्याचा निश्चय ...
30/03/2023

रामाप्रती भक्ती तुझी । राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी । राम बोले वैखरी ।
उच्चारिता राम होय पाप चर । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!
#श्रीरामनवमी

सजली गुढी, तोरणे, रांगोळी दारीकरूया नव वर्षाच्या स्वागताची तयारी!हे हिंदू नववर्ष आपणा सर्वांना सुखा समाधानाचं, ऐश्वर्याच...
22/03/2023

सजली गुढी, तोरणे, रांगोळी दारी
करूया नव वर्षाच्या स्वागताची तयारी!
हे हिंदू नववर्ष आपणा सर्वांना सुखा समाधानाचं, ऐश्वर्याचं, मांगल्याचं आणि जीवनात नवी पहाट घेऊन येणार जावो हीच गणराया चरणी प्रार्थना !
गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🌷🙏🏻

रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी!सुखी जीवनाचे विविध रंग घेऊन यंदाची रंगपंचमी आपल्या जीवनात येवो, हीच सदिच्छा!रंगपंचमी सणाच्या ...
12/03/2023

रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी!
सुखी जीवनाचे विविध रंग घेऊन यंदाची रंगपंचमी आपल्या जीवनात येवो, हीच सदिच्छा!
रंगपंचमी सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#रंगपंचमी

प्रत्येक नारीला... तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला.... जागतिक...
08/03/2023

प्रत्येक नारीला... तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला.... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो !होळीच्या हार्दिक शुभेच्छा...
07/03/2023

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा...

.'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा!'विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी एकसंघ अशी शासनप्रणाली ची गरज...
26/01/2023

.'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा!'

विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी एकसंघ अशी शासनप्रणाली ची गरज ओळखून आजच्या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. राज्यघटनेने सर्व देशवासियांना अनेक अधिकार हक्क बहाल केले त्याप्रती आदर म्हणून आपण दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो.

सर्व देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#प्रजासत्ताक_दिन #गणतंत्र_दिवस

Address

Balbhim Galli, Kawaba Bawada
Kolhapur
416006

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919823637035

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Family mart posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category