12/06/2026
तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी..
लाकडी घाण्यावरील १००% शुद्ध शेंगतेल.!
आजकाल बाजारात मिळणाऱ्या रिफाइंड तेलांमध्ये रासायनिक प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक तत्वे नष्ट होतात. पण प्युरासत्त्व शेंगतेल बनवले जाते अगदी पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच लाकडी घाण्याचा वापर करून. यामुळे तेलाचे तापमान वाढत नाही आणि त्याचे नैसर्गिक गुणधर्म, चव आणि सुगंध जसेच्या तसे टिकून राहतात.
प्युरासत्त्व लाकडी घाण्यावरील तेलाचे फायदे:
हार्ट-हेल्दी: यात हानिकारक फॅट्स नसतात आणि हे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
नॅचरल अँटीऑक्सिडंट्स: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर.
उत्कृष्ट चव आणि सुवास: तुमच्या रोजच्या जेवणाची चव दुप्पट करतो.
केमिकल-फ्री: यात कोणतेही कृत्रिम रंग, सुगंध किंवा केमिकल वापरले जात नाहीत.
तुमची ऑर्डर आजच नोंदवा : 9503212424
ताराबाई पार्क, कोल्हापूर
Oil #लाकडीघाण्याचेतेल #शुद्धशेंगदाणेतेल #आरोग्यदायीजीवन