NavBharat Agro Services

NavBharat Agro Services NavBharat Agro services is helping farmers to grow more

गाभण जनावरांची योग्य काळजी, निरोगी वासराची खात्री! 💜“जे वापरतात, तेच सांगतात!”Navbharat Agro Services च्या गर्भ केअर (Gr...
25/08/2026

गाभण जनावरांची योग्य काळजी, निरोगी वासराची खात्री! 💜

“जे वापरतात, तेच सांगतात!”
Navbharat Agro Services च्या गर्भ केअर (Grabhacare) चा अनुभव सांगत आहेत श्री. शंकर लक्ष्मण धडाम, मु. अर्जुनवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.

गाभण जनावरांची योग्य निगा आणि पोषण अत्यंत महत्त्वाचे असते. गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यांत गर्भ केअर चा वापर केल्यानंतर त्यांच्या गोठ्यातील अनुभव:

🐄 सुखरूप प्रसूती
🥛 कासेची योग्य वाढ
🐮 सुदृढ वासरू
🔄 जनावराची वार व्यवस्थित पडणे

हा अनुभव केवळ एका शेतकऱ्याचा नाही, तर योग्य पोषण आणि योग्य काळजीच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा अनुभव आहे.

गाभण जनावरांच्या पोषणासाठी योग्य साथ — गर्भ केअर

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8237795424

Navbharat Agro Services
गुणवत्तेची खात्री • विश्वासाची परंपरा

29/06/2026

सण आला आनंदाचा... माझ्या सर्जा-राजाचा... ऋण त्याचे माझ्या माथी... सण गावच्या मातीचा... ❤️
या बैलपोळ्याच्या पावन निमित्ताने... आपल्या पशूधनाची सेवा, काळजी आणि जपणूक करण्याचा संकल्प करूया.
नवभारत अॅग्रो सर्व्हिसेस परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🌾 अधिक दूध उत्पादन, अधिक नफा म्हणजेच नवभारत ॲग्रो सर्व्हिसेस! 🐄💰पशुपालक मित्रांनो, जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आण...
24/06/2026

🌾 अधिक दूध उत्पादन, अधिक नफा म्हणजेच नवभारत ॲग्रो सर्व्हिसेस! 🐄💰

पशुपालक मित्रांनो, जनावरांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि तुमच्या दुग्ध व्यवसायाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दर्जेदार उत्पादनांची संपूर्ण श्रेणी!

आमची प्रमुख उत्पादने:

मका सायलेज आणि दुग्ध समृद्धी – संतुलित आहारासाठी.

FatMax & MilkMax – दुधाची गुणवत्ता आणि फॅट वाढवण्यासाठी.

MastGuard & GarbhaCare – आजारांपासून संरक्षण आणि आरोग्याची काळजी.

Heat Max, NavMin & GrowMax – जनावरांच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषक घटक.

"गुणवत्तेची खात्री, विश्वासाची परंपरा" जपत नवभारत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 🤝✨

आजच आपल्या जवळच्या डीलरशी संपर्क साधा किंवा खालील नंबरवर कॉल करा!
📞 संपर्क: 8237795424

#शेती #पशुपालन #दुग्धव्यवसाय 😘

🥛🐄 MilkMax वापरल्यामुळे होत आहे दूध उत्पादनात भरघोस वाढ! 📈दूध कमी येणे, जनावरांमध्ये अशक्तपणा जाणवणे किंवा कॅल्शियमची कम...
19/06/2026

🥛🐄 MilkMax वापरल्यामुळे होत आहे दूध उत्पादनात भरघोस वाढ! 📈

दूध कमी येणे, जनावरांमध्ये अशक्तपणा जाणवणे किंवा कॅल्शियमची कमतरता भासणे यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होत आहे का?

💪 नवभारत अॅग्रो सर्व्हिसेसचे MilkMax जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यास मदत करते आणि दूध उत्पादन वाढविण्यास सहाय्य करते.

✅ दूध उत्पादन वाढविण्यास मदत
✅ कॅल्शियम व फॉस्फरसची योग्य पातळी राखते
✅ जनावरांतील अशक्तपणा कमी करण्यास मदत
✅ मजबूत हाडे व उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त

🐄 जास्त दूध, जास्त नफा आणि निरोगी जनावरे यासाठी आजच MilkMax वापरा!

👉 काय मग, आजच मागवा नवभारत अॅग्रो सर्व्हिसेसचे MilkMax किंवा आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय मेडिकलमधून उपलब्ध करून घ्या!

📞 ऑर्डरसाठी संपर्क: 8237795424

👉 अशाच पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या उपयुक्त माहितीसाठी आजच पेजला Follow करा! 😘

🐄🥛 दुधातील Fat आणि SNF वाढवायचे आहे?दूध उत्पादन वाढवताना दुधाची गुणवत्ता सुधारणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशावेळी नवभारत...
12/06/2026

🐄🥛 दुधातील Fat आणि SNF वाढवायचे आहे?

दूध उत्पादन वाढवताना दुधाची गुणवत्ता सुधारणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशावेळी नवभारत अॅग्रो सर्व्हिसेसचे FatMax ठरते शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार!

✅ दुधातील Fat व SNF वाढविण्यास मदत
✅ कॅल्शियम व फॉस्फरसची कमतरता भरून काढते
✅ कासेतील वेदना कमी करण्यास सहाय्यक
✅ जनावरांची अशक्तपणा व कमजोरी दूर करते
✅ निरोगी जनावरे, अधिक उत्पादन आणि अधिक नफा

आजच आपल्या जनावरांच्या आहारात FatMax चा समावेश करा आणि दुधाच्या गुणवत्तेत फरक अनुभवा!

📞 अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी संपर्क: 8237795424

पशुखाद्य क्षेत्रातील 'असली धुरंधर'... फक्त नवभारत ॲग्रो सर्व्हिसेस! 💪🌾" जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधाच्या भरघोस वाढीस...
27/03/2026

पशुखाद्य क्षेत्रातील 'असली धुरंधर'... फक्त नवभारत ॲग्रो सर्व्हिसेस! 💪🌾"

जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधाच्या भरघोस वाढीसाठी निवडा सर्वात विश्वासार्ह पशुखाद्य.

26/03/2026

विश्वास आणि गुणवत्तेचे नाते! 🤝

आमच्या ग्राहकांचा 'Navbharat' वर असलेला विश्वासच आमची खरी प्रेरणा आहे. आमचे क्लायंट त्यांच्या अनुभवाबद्दल काय म्हणतात, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद! ✨

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥🚩अयोध्येचा राजा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र...
26/03/2026

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥🚩

अयोध्येचा राजा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
जय श्रीराम! 🙏✨

20/03/2026

उन्हाळ्यात जनावरांची घ्या विशेष काळजी! 🌡️🐄

✅ जनावरांना सावलीत बांधा.
✅ मुबलक आणि थंड पाणी द्या.
✅ हिरवा चारा आणि पूरक आहार वाढवा.

तुमच्या प्रगतीचा सोबती - नवभारत ॲग्रो सर्व्हिसेस 🌱

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NavBharat Agro Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category