28/10/2025
*‼️Gm News 27 ऑक्टोंबर 2025‼️*
💥 छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक' नावाला केंद्राची मंजुरी
💥 "मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो", ट्रम्प
💥 फलटण मध्ये 1352 कोटी विकास कामांचे CM यांच्या हस्ते लोकार्पण
💥 शास्त्रज्ञ :जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ' विज्ञानरत्न' पुरस्कार
💥938 जागांसाठी MPSC ची जाहिरात.. 27 ऑक्टोबर शेवटची तारीख
💥 पुढील आठवड्यात शेअर बाजाराला तेजीची शक्यता ?
💥 महिला विश्वचषक ,, भारत×बांगलादेश पावसामुळे रद्द
*संकलन - श्री प्रवीण सावंत