Agrioxen

Agrioxen One stop solution for all Farmers about Agricultural Products & Services.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐

नमस्कार,पॉवर स्प्रेअर खरेदी करण्याची सुवर्णसंधी. Agrioxen मोबाईल अँप वरून सवलतीच्या दरात पॉवर स्प्रेअर खरेदी करू शकता. त...
11/12/2025

नमस्कार,

पॉवर स्प्रेअर खरेदी करण्याची सुवर्णसंधी. Agrioxen मोबाईल अँप वरून सवलतीच्या दरात पॉवर स्प्रेअर खरेदी करू शकता.
तसेच आता Bajaj finance द्वारे छोट्या EMI वर आपण मशीन खरेदी करू शकता. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क करा.
Agrioxen pvt ltd
सेंट्रल बँकेच्या जवळ
मारुती मंदिरच्या मागे
दापोली बाजारपेठ, दापोली
8855037891

नमस्कार,दापोली, मंडणगड, खेड, गुहागर तसेच इतर तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उपस्थित रहा. राजें...
30/11/2025

नमस्कार,

दापोली, मंडणगड, खेड, गुहागर तसेच इतर तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी जरूर उपस्थित रहा.
राजेंद्र भट यांना ऐकण्याची संधी आपल्या जवळ उपलब्ध आहे.
धन्यवाद

नमस्कार,सबसिडी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.आज शासनाकडून कृषी यंत्रिकीकरण या विषयांमधील सबसिडी करता खूप मोठ्या प्...
16/10/2025

नमस्कार,
सबसिडी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
आज शासनाकडून कृषी यंत्रिकीकरण या विषयांमधील सबसिडी करता खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे.

शासनाचे काम आणि बारा महिने थांब हे आतापर्यंत आपल्याला माहिती होतं पण आता अशी परिस्थिती राहिलेली नाही, खरोखरच 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला सबसिडी मंजूर होते.
याकरता कागदपत्र आणि कार्यालयात खेपा घालायची गरज नाही, फक्त एक फोन कॉल करा आणि सांगितलेली कागदपत्र whatsapp वरती पाठवा.

सबसिडी चा अर्ज करण्यापासून ते सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईपर्यंत हे सगळं तुम्हाला घरबसल्या मिळू शकतं.

संपर्क करा

दापोली, गुहागर, खेड, मंडणगड, - +91 8855037891
चिपळूण - +91 8855037891
रत्नागिरी - +91 9834864156
देवरुख - +91 9423293056

शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी सुवर्णसंधीआता शेती उपयोगी मशीन बजाज फायनान्स द्वारे सुलभ हप्त्यावर उपलब्ध. बजाज फायनान्स क...
12/10/2025

शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी सुवर्णसंधी

आता शेती उपयोगी मशीन बजाज फायनान्स द्वारे सुलभ हप्त्यावर उपलब्ध.

बजाज फायनान्स कडून आता सर्वप्रकारचे पॉवर स्प्रेअर, पॉवर विडर, ग्रास कटर, चाफ कटर, मिल्किंग मशीन, मॅट, कार्बन पोल इ. यंत्र - उपकरणे सुलभ हप्त्यावर उपलब्ध आहेत.

बजाज फायनान्स कडून तुम्हाला किती लिमिट मिळत आहे हे जाणून घेण्यासाठी फोटोमधील QR कोड सॅन करा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
Agrioxen pvt ltd
8855037891

#चिपळूण #राजापूर #दापोली #कोकण #हापूस

नमस्कार,दूध काढणी मशीन संदर्भातील अफवा आणि तथ्य* मशिनच्या वापरामुळे सडातून रक्त येत.  - सडाला जर जखम झालेली असेल तरच त्य...
09/10/2025

नमस्कार,
दूध काढणी मशीन संदर्भातील अफवा आणि तथ्य

* मशिनच्या वापरामुळे सडातून रक्त येत.
- सडाला जर जखम झालेली असेल तरच त्यातून रक्त येतं अन्यथा असं काहीही होत नाही. दुसरी गोष्ट अशी जखम झालेली असेल किंवा त्यामध्ये वेदना होत असतील तर कोणताही पशु स्वस्थ उभा राहणार नाही. मशीनमुळे जखम किंवा वेदना होत नाहीत.

* मशीन मधून पूर्ण दूध निघत नाही.
- याउलट काढणारा माणूस दमलेला असेल तर तो कंटाळा करू शकतो पण मशीन मधून पूर्ण दूध निघते.

* मशीनच्या वापरामुळे पशू लवकर दूध देणं बंद करतात
- अतिशय धादंतपणे खोटं पसरवलं जातं त्यापैकी एक, दूध देणं बंद करण्यामागे मशीन चा वापर हे सिद्धच होऊ शकत नाही.

उलट मिल्किंग मशीनच्या वापरामुळे दूध काढण्यामधील वेळ वाचतो, शारीरिक कष्ट कमी होतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील महिला किंवा मुलं सुद्धा मशीन ऑपरेट करू शकतात.

काम न करण्यासाठी आणि आधुनिक यंत्रणा आल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल यासाठी अनेक जण या मशीन बद्दल गैरसमज पसरवतात. ज्यांना दुध व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी डेमो उपलब्ध आहेत, शेतकऱ्यांकडे जाऊन आपण बघू शकता.

दूध काढणी मशीन बजाज फायनान्स वर उपलब्ध आहे. आणि सगळ्यात स्वस्त मशीन ₹.२००००/- पासून उपलब्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही ट्रेनिंग सहित घरपोच मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
Agrioxen pvt ltd
8855037891

#चिपळूण #दापोली #राजापूर

नमस्कार,भारत सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये सबसिडी मध्ये ग्रास कटिंग मशीन, पॉवर स्प्रेअर, chaff cutter, पॉवर टिल...
08/10/2025

नमस्कार,
भारत सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये सबसिडी मध्ये ग्रास कटिंग मशीन, पॉवर स्प्रेअर, chaff cutter, पॉवर टिलर इ. मशीन उपलब्ध आहेत.
यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात खेपा घालण्याची गरज नाही, फक्त एका फोन कॉल वर तुम्ही या सबसिडी योजनांची कागदपत्र पूर्तता करू शकता आणि मशीन घरपोच मिळवू शकता.
सबसिडी मध्ये मशीन घेताना योग्य मशीनच्या निवडीसाठी मार्गदर्शन, कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता सर्व गोष्टी एका फोनवर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
Agrioxen pvt ltd
8855037891

नमस्कार,भाजीपाला, कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रतीचा (quality) मलचिंग कागद उपलब्ध करत आहोत. सदर कागदासाठी ब...
07/10/2025

नमस्कार,
भाजीपाला, कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रतीचा (quality) मलचिंग कागद उपलब्ध करत आहोत.
सदर कागदासाठी बुकिंग सुरू केले आहे. सदर कागद बुकिंगनुसार १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत वितरित करण्यात येतील. आपली ऑर्डर लवकरात लवकर नोंदवावी ही विनंती.

१० पेक्षा जास्त रोल एकत्रित खरेदी केल्यास रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही पोच मिळतील यासाठी ऑर्डर मोबाईल अँप वरून द्यावी लागेल.

प्रत्येक रोल सुमारे ४०० मीटर लांबीचा आहे. तसेच १ मीटर (३फूट) आणि १.२ मीटर (४फूट) पन्हा आहे. यामध्ये मध्यभागी होल तसेच Zigzag पद्धतीने होल मारलेले माल्चिंग पेपर उपलब्ध आहेत. सदर होल हे ४० cm अंतरावर असतात.

आपली ऑर्डर आपण आमच्या agrioxen या मोबाईल अँप वरून पण करू शकता, अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.agrioxen.ecommerce

अधिक माहितीसाठी संपर्क
बहर अग्रोटेक
(A unit of Agrioxen pvt ltd)
88550 37891

06/10/2025

नमस्कार,

गवत कापणी मशीनला ब्लेड लावून झाड कापत असताना अनेकजण मशीन फुल स्पीड मध्ये झाडावर नेऊन आदळतात. यात अनेकांनी मशीन मोडून घेतली आहेत.
नक्की कशाप्रकारे मशीन वापरून झाड कापावे याचा प्रात्यक्षिक म्हणून व्हिडिओ पाठवत आहोत.
अशाप्रकारे झाड कापता येत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
बहर ॲग्रोटेक
(A unit of Agrioxen pvt ltd)
8855037891

नमस्कार,Chaff cutter मशीन आता बजाज फायनान्स वर उपलब्ध. आता फक्त तुमचं आधार कार्ड, मोबाईल आणि बँकेचं पासबुक घेऊन या आणि c...
03/10/2025

नमस्कार,
Chaff cutter मशीन आता बजाज फायनान्स वर उपलब्ध.
आता फक्त तुमचं आधार कार्ड, मोबाईल आणि बँकेचं पासबुक घेऊन या आणि chaff cutter घेऊन जा.
बजाज फायनान्स ची कॅशबॅक स्कीम घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
बहर ॲग्रोटेक
(A unit of Agrioxen pvt ltd)
8855037891

Address

VIIT Collage Road
Kondhawa Khurd
411048

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrioxen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category