Nandai tractors

Nandai tractors Nandai Tractors is a pioneer in providing superior quality agricultural tools, hard ware and custom tools at Kudal, Vengurla and Banda.

Using these tools farmer can easily save huge time and money for his business.

25/03/2026

आता जंगली प्राण्यापासून आपल्या शेतीचे संरक्षण होईल
स्मार्ट पद्धतीने. आम्ही घेऊन आलो आहोत स्मार्ट झटका मशीन जी देईल आपल्या शेतीला पूर्ण संरक्षण ते देखील दिवस आणि रात्र अतिशय योग्य किंमतीमध्ये.आजच संपर्क करा. नंदाई ॲग्रो शॉपी, सावंत उद्योग भवन उद्यमनगर कुडाळ 9423879749/9359885379

18/03/2026
24/02/2026

नंदाई ॲग्रो शॉपी घेऊन आली आहे शेतकरी बांधवांसाठी सोलर वर चालणारी झटका मशीन जी करेल जंगली प्राण्यांपासून आपल्या शेतीच संरक्षण. आजच संपर्क करा. नंदाई ॲग्रो शॉपी,सावंत उद्योगभवन, उद्योमनगर कुडाळ. सिंधुदुर्ग. 9423879749/9359885379

01/08/2025

आता भात मळणी, भात झोडणी,भात वारा देणे याची चिंता कशाला नंदाई ॲग्रो घेऊन आले आहे हे सर्व एकाच मशीन मध्ये. वजनाला हलकी, ने आण करण्यासाठी चाक. पेट्रोल इंजिनसह.आजच संपर्क करा. नंदाई ॲग्रो शॉपी कुडाळ 9423879749/9359885379

26/07/2025

आता चारा कापणी झाली अगदी सोपी. नंदाई ॲग्रो कुडाळ घेऊन आली आहे चारा कापणी मशीन. वजनाला हलकी. बॅटरी वर चालते. दोन बॅटरी सह. आजच संपर्क करा. नंदाई ॲग्रो शॉपी कुडाळ येथे. 9423879749/9359885379

04/06/2025

🚜🚜🚜. नंदाई ॲग्रो शॉपी. 🚜🚜🚜

🌾🌾🌾 किसान्क्राप्ट कंपनि चा कोणताही वीडर् खरेदी करा आणि त्यावर मिळवा रुपये ५००० ची सुट. 🌾🌾🌾
आमच्यायेथे शासकीय अनुदानामध्ये ग्रासकटर,पॉवर टीलर,पॉवरवीडर,भात मळणी मशीन,कडबाकुट्टी,मसाला कांडप मशीन,घरघंटी,राईसमिल,नारळशीडी,फवारणी पंप,बॅटरीपंप स्पेयरपार्टस् सह उपलब्ध.🌾🌾🌾. शासकिय अनुदान मिळण्यासाठी आता चिंता नको ,शेतीचा ७/१२,८अ,आधारकार्ड,बँकपासबुक घेऊन या आणि फ्री मध्ये सर्व कागदांची पूर्तता करून देऊया.
आजच संपर्क साधा
आमचा पत्ता- नंदाई ॲग्रो शॉपी,सावंत उद्योग भावन उद्यम् नगर कुडाळ,जिल्हा सिंधुदुर्ग
9359885379/9423879749

12/05/2025

6hp पॉवर विडर,पॉवरफुल डीझेल इंजिन, रफ अँड टफ गियर बॉक्स वजनाला हलका, जास्त ॲव्हेरेज. फक्त 35000/- मध्ये. ऑफर 30मे पर्यंतच. आजच संपर्क करा. नंदाई ॲग्रो कुडाळ 9423879749

Address

Sawant Udyog Bhavan, Udyamnagar
Kudal
416520

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919359885379

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandai tractors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nandai tractors:

Share

Category