Swamini Foods

Swamini Foods Specialist in various types of Ladoos

आमच्याकडे सर्व प्रकारचे लाडू पारंपारिक पद्धतीने बनवलेले असून वर्षभर उपलब्ध असतात. ग्राहकांच्या पसंतीस पडलेले लाडू: मेथी ...
16/04/2024

आमच्याकडे सर्व प्रकारचे लाडू पारंपारिक पद्धतीने बनवलेले असून वर्षभर उपलब्ध असतात. ग्राहकांच्या पसंतीस पडलेले लाडू: मेथी लाडू, डिंक लाडू, बेसन लाडू, तीळ लाडू, ड्राय फ्रूट लाडू, अळशी लाडू, ओवा लाडू, नाचणी लाडू, मूग लाडू.

लाडूचे खाण्याचे फायदे आणि वैशिष्ट्य:
1. सर्व लाडू साजूक तूप, सेंद्रिय गूळ आणि सुकामेवा वापरून बनवले जातात. लाडू मध्ये वापरलेली पीठ आणि साहित्य घरगुती असते.
2. लाडू शुगर फ्री असून कुठले ही प्रिझरवेटिव्ह वापरले जात नाहीत.
3. आम्ही लाडू बनवताना स्वच्छतेबाबत काळजी घेतो.
4. हे लाडू गरोदर स्त्रिया आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहेत.
5. ह्या लाडूमूळे शरीराला उष्णता आणि पोषण तत्व मिळतात.
6. हाडांना बळकटी येऊन थकवा दूर होतो.
7. छोट्याशा भुकेसाठी मैदा आणि जंकफुड खाण्यापेक्षा लाडू हा उत्तम पर्याय आहे.
8. लाडू हा नैसर्गिकरीत्या र्कॅल्शियम, प्रोटीन्स आणि जीवनसत्त्व मिळण्याचा स्त्रोत आहे.

ऑर्डर 4 दिवस आधी स्वीकारली जाईल. 8850251795 ह्या क्रमांकावर संपर्क करा. Shipping charges as per location.
पौष्टिक खा!! निरोगी राहा!!

Now Swamini Foods Products available at Instamojo
18/02/2024

Now Swamini Foods Products available at Instamojo

Swamini Foods

12/11/2022

थंडीच्या काळात पौष्टिक पदार्थ (Healthy Food) खाल्ल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. यासाठी थंडीत घरोघरी विविध प्रकारचे लाडू (Ladoo) तयार होतात. ते लाडू खाल्ल्याने थंडीपासून संरक्षण तर मिळतेच, शिवाय पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने पोटही भरते. त्यामुळे थंडीत लाडू खावेतच.
डिंक लाडू, मेथी लाडू, ओवा लाडू, अळशी लाडू, सुंठ - मिरी लाडू, तिळाचे लाडू.......

चला तर वाट कसली बघताय आजच आपली ऑर्डर करा. 📱8850251795

Address

Salgoan
Kudal
416520

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+918850251795

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swamini Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share