01/05/2024
#सर्वांना_महाराष्ट्र_दिनाच्या_खूप_खूप_शुभेच्छा !
#तळकोकणातील दर्जेदार #कोकणी_उत्पादने आता एकाच छताखाली उपलब्ध
मालवणी कोकणी खाद्य संस्कृतीतील विविध मसाले, पिठं, लोणची, सरबतं, कोकम सोलं, आगळ, काजूगर, मालवणी खाजा, लाडू, आमरस, आंबा पोळी, फणस पोळी, खोबरा वडी व इतर बऱ्याच वस्तू आता एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
मिनी कॉम्बो, रेगुलर कॉम्बो, मिरग स्पेशल कॉम्बो, कोकणी स्पेशल कॉम्बो अशा काही कॉम्बो पॅक मधून तुमच्या आवडीचे प्रॉडक्ट्स तुम्ही घरपोच मागवू शकता.
ऑर्डर देण्यासाठी किंवा असा व्हॉट्स ॲप मेसेज 7559302493 या क्रमांकावर पाठवावा.
कुरिअर द्वारे महाराष्ट्र, गोवा आणि इतर ठिकाणी हे प्रॉडक्ट्स पाठवले जातील.
#कोकणफोर्निया
समृद्ध कोकणातील दर्जेदार उत्पादने
कुडाळ, सिंधुदुर्ग
7559302493