Mahesh Vijapure - महेश विजापुरे

  • Home
  • Mahesh Vijapure - महेश विजापुरे

Mahesh Vijapure - महेश विजापुरे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahesh Vijapure - महेश विजापुरे, Grocers, Jogala, Shirur Anantapal, Dist:Latur, .

27/02/2026

Big shout out to my newest top fans! 💎 Bhagvat Made

Drop a comment to welcome them to our community,

20/02/2026

समता, विवेक आणि सामाजिक न्याय यांची अखंड मशाल पेटती ठेवणारे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, अंधश्रद्धा व जातीयतेविरुद्ध निडरपणे लढणारे, प्रबोधनाची परंपरा जनमानसात रुजवणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

20/02/2026

सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येकाला समान संधी, स्वातंत्र्य आणि सन्मान मिळवून देण्याची बांधिलकी. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत हक्क प्रत्येकापर्यंत पोहोचावेत, हीच त्याची खरी भावना आहे. विषमता आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून, समानतेच्या मार्गाने समाज घडविण्याचा आपण संकल्प करूया.

12/02/2026
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.
13/11/2025

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.

❤️
11/11/2025

❤️

अमोघ वक्तृत्त्वाचे धनी, कुशल संघटक, दूरदर्शी नेतृत्व, मराठवाड्याचे सुपुत्र स्व.प्रमोदजी महाजन साहेब यांच्या जयंती निमित्...
30/10/2025

अमोघ वक्तृत्त्वाचे धनी, कुशल संघटक, दूरदर्शी नेतृत्व, मराठवाड्याचे सुपुत्र स्व.प्रमोदजी महाजन साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Mumbai

धनत्रयोदशी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.... Mahesh Vijapure
18/10/2025

धनत्रयोदशी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा....
Mahesh Vijapure

Address

Jogala, Shirur Anantapal, Dist:Latur

413544

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Vijapure - महेश विजापुरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahesh Vijapure - महेश विजापुरे:

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share