𝑹𝒂𝒋𝒂𝒔𝒉𝒓𝒆𝒆 𝑭𝒂𝒓𝒎𝒆𝒓𝒔 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓 𝑪𝒐𝒎𝒑𝒂𝒏𝒚 𝑳𝒊𝒎𝒊𝒕𝒆𝒅

  • Home
  • India
  • Lonar
  • 𝑹𝒂𝒋𝒂𝒔𝒉𝒓𝒆𝒆 𝑭𝒂𝒓𝒎𝒆𝒓𝒔 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓 𝑪𝒐𝒎𝒑𝒂𝒏𝒚 𝑳𝒊𝒎𝒊𝒕𝒆𝒅

𝑹𝒂𝒋𝒂𝒔𝒉𝒓𝒆𝒆 𝑭𝒂𝒓𝒎𝒆𝒓𝒔 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓 𝑪𝒐𝒎𝒑𝒂𝒏𝒚 𝑳𝒊𝒎𝒊𝒕𝒆𝒅 An Agriculture Input Company NAFED PURCHASE CENTRE

05/03/2026

हरभरा (चना) हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरूः
शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका): केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा (चना) खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील मंजूर केंद्रांवर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी हरभरा पिकासाठी केंद्र शासनाने ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत दर निश्चित केला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी संबंधित खरेदी केंद्रावर खालील कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य आहे. चालू हंगामातील हरभरा पिकांची नोंद असलेला डिजिटल ७/१२ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किवा कॅन्सल चेक (ज्यामध्ये IFSC कोड स्पष्ट दिसेल), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक.

शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी तो स्वच्छ, वाळलेला आणि एफएक्यू दर्जाचा असावा याची खात्री करावी. ऑनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल, त्यानंतरच माल केंद्रावर आणावा. कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत खरेदी केंद्रावरच आपली नोंदणी करावी.

अमरावती विभागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हरभरा खरेदी केंद्रांवर जाऊन आपली नोंदणी करावी आणि हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

24/02/2026

नाफेड अंतर्गत तुर नोंदणी साठी मुदत वाढ आलेली आहे तरी ज्या शेतकऱ्यांची तुरीची नोंदणी करायची बाकी असेल त्यांनी नोंदणी करून घ्यावी.

नाफेड सेंटर - पांग्रा डोळे / हिरडव

नोंदणीसाठी संपर्क
7350914541
9604249200

हमीभाव तूर नोंदणी सुरू आहे.
21/01/2026

हमीभाव तूर नोंदणी सुरू आहे.

सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 🎉🎊 AI Generated Wishesh
21/10/2025

सर्व शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 🎉🎊 AI Generated Wishesh

21/10/2025
लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्वारी विक्री करण्यासाठी हक्काचे ठिकाण...
17/04/2025

लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्वारी विक्री करण्यासाठी हक्काचे ठिकाण...

नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ
09/01/2025

नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ

24/12/2024

नोंदणी कोठे कराल?
हिरडव खरेदी केंद्र
पांग्रा डोळे खरेदी केंद्र
नैतिक ईलेक्ट्रीकल्स, लोणार

24/12/2024

नाफेड सोयाबीन नोंदणी
अंतीम दिनांक
31/12/2024

नोंदणी अंतीम दिनांक 31.12.2024
19/11/2024

नोंदणी अंतीम दिनांक 31.12.2024

नोंदणी अंतीम दिनांक 30 नोव्हेंबर 2024. शेवटच्या दिवसांत वेबसाईटवर अनेक अडचणी येतात. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून आपल...
18/11/2024

नोंदणी अंतीम दिनांक 30 नोव्हेंबर 2024. शेवटच्या दिवसांत वेबसाईटवर अनेक अडचणी येतात. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून आपले सोयाबीन नाफेड ला मोजून द्यावे ही सर्व शेतकरी बंधूंना विनंती 🙏🙏

Address

Lonar
443302

Telephone

+919881921155

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 𝑹𝒂𝒋𝒂𝒔𝒉𝒓𝒆𝒆 𝑭𝒂𝒓𝒎𝒆𝒓𝒔 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓 𝑪𝒐𝒎𝒑𝒂𝒏𝒚 𝑳𝒊𝒎𝒊𝒕𝒆𝒅 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 𝑹𝒂𝒋𝒂𝒔𝒉𝒓𝒆𝒆 𝑭𝒂𝒓𝒎𝒆𝒓𝒔 𝑷𝒓𝒐𝒅𝒖𝒄𝒆𝒓 𝑪𝒐𝒎𝒑𝒂𝒏𝒚 𝑳𝒊𝒎𝒊𝒕𝒆𝒅:

Share